पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप आघाडीवर असून राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे पिछाडीवर गेले आहेत. सुरूवातीपासून चिंचवड पोटनिवडणुकीत जगतापांनी आघाडी घेतली आहे. तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. यातच राहुल कलाटे यांच्यामुळे नाना काटे यांना मताचा फटका बसत असल्याची शक्यता आहे.
हेही वाचा..“श्रीराम सेना हिंदुस्थान संस्था, पोलीस मित्र संघटना, आज कोण कोणी ठाकरे गटात प्रवेश केला ?
पहिल्या फेरी
अश्विनी जगताप : ४०५३
नाना काटे : ३६०४
राहुल कलाटे : १२७३
दुसरी फेरी
अश्विनी जगताप
७ हजार ९९६
नाना काटे
७ हजार ३८९
राहुल कलाटे ३ हजार ४६
तिसरी फेरी
अश्विनी जगताप
११ हजार २२२
नाना काटे
९ हजार ४३५
राहुल कलाटे ३ हजार ९४२
चौथी फेरी!
अश्विनी जगताप १३,९३१
नाना काटे १२,८३२
राहुल कलाटे ४,५९९
पाचवी फेरी
अश्विनी जगताप १६ हजार ५२२
नाना काटे यांना १३ हजार ५७५
अपक्ष उमेदवार राहुल कलाटे ५ हजार
चिंचवड सहावी फेरी!
अश्विनी जगताप यांना २० हजार ५२९
नाना काटे यांना १७ हजार २१०
राहुल कलाटे ७ हजार १४१
हेही वाचा..“मग उद्धव ठाकरेही चोर आहेत”, फडणवीसांकडून संजय राऊतांचा समाचार, राजकारण तापलं
पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांनी निवडून येण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी आपलाच विजय निश्चित असल्याचं सांगितलं तर भाजपकडून राजकारण केल्याचं देखील त्यांनी टीका केली आहे. तसेच अनेक दिग्गजांनी माझ्यासाठी प्रचार केला असून दहा ते पंधरा हजार मतांनी मी निवडून येईल असा विश्वास नाना काटे यांनी व्यक्त केला.
Read also
- हेही वाचा..““कसब्यात ‘रविंद्र धंगेकर’ तर चिंचवडमध्ये ‘अश्विनी जगताप’ आघाडीवर”, पोटनिवडणुकांचा कल हाती
- हेही वाचा..“गुरूवारी कोर्टात ठाकरेंना शिंदेंकडून वकिल धक्का देणार, महेश जेठमलानी मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद गेम चेंजर ठरणार
- हेही वाचा..राऊतांच्या विरोधात हक्कभंगाची समिती, भाजपसह, काॅंग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांचा समावेश, ४८ तासांची मुदत
- हेही वाचा..तर संजय राऊतांना कारावासाची शिक्षा होऊ शकते, राऊतांच्या वक्तव्यावर वकील ‘असीम सरोदे’ यांचं सुचक विधान
- हेही वाचा..“अयोध्यावरून ‘धनुष्यबाण’ आणून राज्यभर फिरवणार, शिंदेंची राज्यात ‘शिवधनुष्य’ यात्रा