मुंबई : आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन महत्वाचे पक्ष फुटल्यानंतर राजकीय गणित बदलली आहेत. त्यामुळे अनेक जण पक्ष प्रवेश करतांना दिसत आहेत. यातच राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये आता नव्या कार्यकर्त्यांना संधी दिली जात असून मोठ्या प्रमाणात नियुक्त्या करण्यात येत आहेत.
हेही वाचा…“श्रेय लाटण्यासाठी गुळाला मुंग्या चिकटाव्या तशा..,” सुळेंच्या ‘त्या’ वक्तव्याला भाजपचं जोरदार प्रत्युत्तर
आज राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने प्रकाश सहदेव म्हस्के यांची राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या उपाध्यक्ष पदी तसेच पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहर निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली. तसेच तर संतोष साहेबराव रायपुरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘प्रदेश सरचिटणीस’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते उपस्थितीत होते. तर प्रमोद देशमुख कामनगावकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘प्रदेश चिटणीस’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा…“मोदींकडून कोट्यवधी महिलांचा भ्रमनिराश, २०२४ च्या निवडणुकीत महिला आरक्षण लागू होणार नाही”
दरम्यान, याचसोबत जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे खालीलप्रमाणे नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस
१) शैलेंद्र तिवारी – प्रदेश कार्याध्यक्ष, नागपूर विभाग प्रभारी
२) अभय कोंडे – प्रदेश सरचिटणीस
३) हरूण खान – भिवंडी जिल्हा अध्यक्ष
४) पराग अवचार – बुलढाणा जिल्हा अध्यक्ष
५) जियाऊल हक मोयबुल हक – बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष
६) कलाकार मल्लारप – चंद्रपूर शहर अध्यक्ष
७) कैलास तानाजी मोरे – प्रदेश संघटक
८) किरण भुसारे – प्रदेश संघटक
९) जयराम शिंदे – प्रदेश सचिव
१०) अदित्य अशोक जानोरकर – प्रदेश सचिव
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस
१) मनीष नाडकर – रायगड जिल्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ अध्यक्ष
२) समीर सत्रे – कल्याण डोंबिवली विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष
३) निखिल माने – कल्याण विद्यार्थी शहर अध्यक्ष
४) हाजी शेख – कल्याण शहर कार्याध्यक्ष
५) प्रथम गोणते – ऐरोली विधानसभा विद्यार्थी अध्यक्ष
६) ओमकार कळंबे – बेलापूर विधानसभा अध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माननीय आमदार जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे खालीलप्रमाणे नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस प्रशांत पाटील,… pic.twitter.com/oV4ZA0kcG1
— NCP (@NCPspeaks) September 20, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवारांनी जाहीरपणे सांगितलंय, कुणी गल्लत करू नये,” ‘त्या’ फोटोवरून अजित पवार गटाची प्रतिक्रिया
“बहिणीचा कल्याण करणारे भाऊ प्रत्येक घरात नसतात”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
हेही वाचा…महिला आरक्षणामुळे पुणे अन् पिंपरी चिंचवडचा प्रस्थापित गड ढासळणार? रणरागिनींना ‘ॲपोर्च्युनिटी’ : ३३ टक्के आरक्षणाचा फायदा होणार
हेही वाचा…“प्रफुल्ल पटेल कोणत्या पक्षात आहेत ?” शरद पवारांसोबत प्रफुल्ल पटेलांचा फोटो चर्चेत
हेही वाचा…“नुसत्याच बाजार गप्पा मारून लोकांचा दिशाभ्रम करण्यात आजोबा आणि नातू पटाईत”,भाजपचा रोहित पवारांना खोचक टोला