पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी जहरी टिका केली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी गोपीचंद पडळकरांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. तर काल भाजप आमदार नितेश राणे यांनी गोपीचंद पडळकर यांची पाठराखण केली. यावरून आता राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले आहेत.
हेही वाचा…महिला आरक्षणामुळे पुणे अन् पिंपरी चिंचवडचा प्रस्थापित गड ढासळणार? रणरागिनींना ‘ॲपोर्च्युनिटी’ : ३३ टक्के आरक्षणाचा फायदा होणार
जिथे पडळकर दिसेल तिथे भरचौकात त्यांना जोड्याने मारा, काळे फासा आणि नागपूरात येऊन १ लाख रूपये घेऊन जा. असं आवाहन मी राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना करतोय. जोपर्यंत गोपीचंद पडळकर यांना त्यांची जागा दाखवणार नाही, तोपर्यंत ते सुधारणार नाही. असं राष्ट्रवादीचे नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी आवाहन केलं आहे.
हेही वाचा…“प्रफुल्ल पटेल कोणत्या पक्षात आहेत ?” शरद पवारांसोबत प्रफुल्ल पटेलांचा फोटो चर्चेत
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल समज दिली आहे. परंतु त्यांना पडळकरांना अखेरचं सांगायला हवे जर यानंतर ते बडबडले तर पक्षातून काढायला हवे. अजित पवार, सुप्रिया सुळे शरद पवार, यांच्यावर बोलण्याची तुझी लायकी आहे का ? असा सवाल प्रशांत पवार यांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“तर नारायण राणेंना कोंबडीचोर म्हणणं ही..,” अजित पवार गटातील नेत्याचं राणेंना जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…हे विधान टाळतं आलं असतं, पण.., वैफल्यग्रस्त भूमिकेतून, अजित पवार गटाचा सुळेंना टोला
हेही वाचा…शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अनेकांच्या नियुक्त्या, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी
हेही वाचा…“शरद पवारांनी जाहीरपणे सांगितलंय, कुणी गल्लत करू नये,” ‘त्या’ फोटोवरून अजित पवार गटाची प्रतिक्रिया
“बहिणीचा कल्याण करणारे भाऊ प्रत्येक घरात नसतात”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य