मुंबई : शिवसेना-भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी आता पक्षावर देखील दावा करण्यास सुरुवात केली आहे. पहिले टाकत महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष पदी सुनील तटकरे यांनी नियुक्ती नियुक्ती करण्यात आली आहे. जयंत पाटील यांना पदावरून हटवण्यात येत असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे. दुसरीकडे हे घडत असतानाच पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पटेल आणि तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
हेही वाचा…अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांवर शिस्तभंगाची कारवाई, शरद पवारांचा अजित पवारांना मोठा दणका
जून २०२२ मध्ये घडलेल्या शिवसेनेतील बंडखोरीची पुनरावृत्ती महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे ठाकरेंपासून वेगळे झाल्यानंतर त्यांनी आपण शिवसेनेतच असून पक्षाच्या हिताचा निर्णय घेत असल्याचे सांगितलं होत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील हाच सूर आवळला आहे. आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हिताचा निर्णय घेत असल्याचं सांगितलं आहे.
हेही वाचा…अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत मोठे बदल, ‘या’ महिलेच्या खांद्यावर सोपवली ६ जिल्ह्यांची जबाबदारी
दरम्यान, काही वेळापूर्वीच खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे पक्षातून निलंबन करण्याची मागणी केली होती. यानुसार शरद पवार यांनी दोघांना पक्षातून निलंबित करत असल्याचे ट्विट केलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवारांनी घेतला राष्ट्रवादीवर ताबा, पक्षात केले मोठे बदल, “या” नेत्यांवर मोठी जबाबदारी
हेही वाचा…“भ्रष्टवाद सोडून विकासगंगेला येऊन मिळाल्याबद्दल ‘अजित पवार’ आपलं अभिनंदन,”
हेही वाचा…अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांचा झंझावती दौरा, पहिल्या, दुसरी सभेचं ठिकाण ठरलं
हेही वाचा…राष्ट्रवादीत गोंधळ सुरु असताना मुख्यमंत्री शिंदेंनी डाव साधला, बडा नेता शिवसेनेत
हेही वाचा…अजित पवार डाव साधणार, जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवणार? ‘या’ नेत्याच्या हाती धुरा