मुंबई : रिझर्व्ह बॅंकेने नोटांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बॅंकेने आपल्या चलनातील २००० हजार रूपायची नोट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा 2016 साली झालेल्या नोटबंदीचा पुन्हा नागरिकांना प्रत्यय आला आहे. याच पार्श्वभूमीवरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“सुषमा अंधारे तुमचं म्हणजे जिकडे राशन तिकडेच भाषण हे खरं आहे का ?” बीडच्या राड्यात शिंदे गटाची उडी
रिझर्व्ह बॅंकेने एक पत्रक जारी करत दोन हजार रूपयांची नोट चलनातून मागे घेत असल्याचं म्हटलं आहे. पम ही नोट चलनात कायम राहिल, असंही रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केलं आहे. २०१६ मध्ये केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने नोटबंदी लागू केली होती. त्यानंतर २०१६ मध्ये नोव्हेंबरमध्ये ही २००० रूपयांची गुलाबी नोट चलनात आली होती. मात्र नागरिकांना दोन हजारांची नोट बॅंकेत जमा करण्याचा मोठा कालावधी दिला आहे.
हेही वाचा…“आघाडीत कोणताही फार्म्युला ठरला नाही, शिउबाठा लोकसभेच्या १९ जागांवर कायम,” आघाडीत शिजतंय काय?
दोन हजार रूपयांची नोट चलनातून बाद झाल्याने मिटकरींनी मोदींवर टिका केली आहे. कर्नाटक हल्ल्याचा इतका राग? ओ शेठ तुम्ही नादच केला थेट असं म्हणत मिटकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षपणे शाब्दिक टोला हाणला आहे. तर आज पुण्यातील रिझर्व्ह बॅंकसमोर राष्ट्रवादीने मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे.
कर्नाटक हल्ल्याचा इतका राग??? ओ शेठ तुम्ही नादच केला थेट pic.twitter.com/VkQnZyMRGM
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 19, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“मोदी, शहांच्या शंभर पिढ्या आल्या तरी बाळासाहेबांची शिवसेना संपणार नाही”
हेही वाचा…“आर्यनचा आंतरात्मा .., प्लीज.. मी तुम्हाला बाप म्हणून.. “, आर्यन खानसाठी शाहरूख हातापाया पडला, वाचा सविस्तर…
हेही वाचा…“एवढ्या मोठ्या कलाकाराला मारहाण झाल्याचं ऐकून दु:ख झालं”,शिरसाठ यांनी सुषमा अंधारेंना डिवचलं
हेही वाचा…वानखेडेंना कोर्टाचा तात्पुरता दिलासा, तपासात आली मोठी ‘ही’ माहिती
हेही वाचा…शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा मुहर्त ठरला…! तारीख ठरली, मंत्रीपदासाठी नावांची यादी तयार ?