मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु आता राज्यात मराठा आरक्षण विरूद्ध ओबीसी आरक्षण असा संघर्ष पेटला आहे. ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नका अशी भूमिका आता ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. त्यासाठी आता उपोषण करण्यास सुरूवात देखील केली आहे.
हेही वाचा…” राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांसह ३१ बंडखोर आमदारांना अपात्र करा,” शरद पवार गटाची निवडणुक आयोगात याचिका
मराठा आरक्षण देतांना राज्य सरकारने ओबीसी समाजाला सरकारने विश्वासात घ्यावं, ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये. मराठा कुणबींना आरक्षण द्यायचं असेल तर आरक्षणाची मर्यादा वाढवण्यात यावी. त्याचसोबत मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं, अशी मागणी ओबीसी नेत्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
हेही वाचा…“‘पिकं उन्हात करपून जात असताना, अजून पंचनाम्यांचा पत्ता का नाही?” ठाकरेंचा सरकारला सवाल
दरम्यान, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. सरकारने निर्णय जाहीर केल्यानंतर आता ठिकठिकाणी ओबीसी नेत्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. यातच उद्यापासून सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचा पवित्रा देखील ओबीसी नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे आगामी काही दिवसात राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं पेटण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अन् ठाकरेंच्या हातात ठेवली लहान मुलानं लोणचं आणि भाकरीची शिदोरी, म्हणाले, हीच आमची..,
हेही वाचा…फडणवीसांच्या भाजप नेत्यांना कानपिचक्या, भाजपची मुंबईत तातडीची बैठक
हेही वाचा…“आमची भाजी भाकरी ओढू नका, ती हिसाकावू नका”, मराठा आरक्षणानंतर आता ओबीसी आरक्षण पेटणार
हेही वाचा…“काॅंग्रेस अन् राष्ट्रवादी राजकारणात अस्पृश्यता पाळायला लागले,” प्रकाश आंबेडकरांची टिका
हेही वाचा…“राष्ट्रवादीत पक्षाची चिन्हाची लढाई सुरू, शिवसेना पक्षफुटीचा अजित पवार गटाने दिला संदर्भ”