मुंबई : संसदेच्या विशेष अधिवेशना दरम्यान अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस सोबत असलेला फोटो ट्विट केला. त्यानंतर राष्ट्रवादीत नेमक काय चाललंल आहे ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. तर यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्यात. त्यावर शरद पवारांनी नाराजी व्यक्त करत प्रफुल पटेल यांची कानउघडणी केली आहे.
हेही वाचा…“लोकशाहीचं मंदिर आहे कि भाजपच्या गावगुंडांची शाळा ?” लोकसभेत भाजप खासदाराची दादागिरी
संसदेच्या विशेष अधिवेशना दरम्यान शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे राज्यसभा आणि तसेच लोकसभेचे खासदार सभागृहात हजर होते. याच दरम्यान, शरद पवार यांच्यासोबत फोटो असलेला प्रफुल्ल पटेल यांनी फोटो ट्विट केला. त्यावर शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना काल तुम्ही जो फोटो काढले ते सोशल मीडियावर का शेअर केलेत ? असा सवाल शरद पवारांनी केला असल्याची माहिती सोबत असलेल्या खासदारांनी दिलीय.
हेही वाचा…“आता कुणाचीही सुटका नाही, 16 अपात्र आमदार प्रकरणाबाबत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावाच लागणार”
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बंड पुकारल्याने राष्ट्रवादीत दोन गट पडले. यात प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवार गटात दाखल झाले. याचवेळी आता अजित पवार गटातील नेते शरद पवार यांच्याशी भेटण्याचा प्रयत्न करीत आहेत.
An electrifying day at the new Parliament House! The Rajya Sabha Chamber is a marvel, and sharing this moment with Hon’ble Sharad Pawar Saheb makes it even more special. And now, savoring some snacks and camaraderie with friends in the cafeteria – truly a day to remember! 🇮🇳… pic.twitter.com/Z1J105wHn9
— Praful Patel (@praful_patel) September 19, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“दादांनी २ कोटींचा निधी तुम्हाला दिलाय, हा फक्त नमुना, यादी मोठी आहे,” अजित पवार गटाचा रोहित पवारांना प्रत्युत्तर
हेही वाचा…“महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ, शेतकऱ्याला कोणी वाली आहे का नाही?”
हेही वाचा…“शरद पवार भविष्यात नरेंद्र मोदींसोबत येतील,” बड्या आमदाराने बाप्पाकडे घातलं साकडं
हेही वाचा…ठाकरे गट मध्य प्रदेशात निवडणुका लढविणार का ? आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले,..
हेही वाचा…“लाचारीचा कळस गाठल्यामुळेच आपण..,” अजित पवार गटाचा वडेट्टीवारांना जोरदार प्रत्युत्तर