पुणे : शरद पवार यांनी अचानकपणे राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर राज्यात शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलने करत आक्रमक पवित्रा हाती घेतला. त्यानंतर शरद पवार यांनीच आपण अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर शरद पवार यांच्यावर चौफेर टिका झाली. त्याच पाश्वभूमीवर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्यावर टिका केली आहे.
हेही वाचा…“शरद पवार राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष पुढे नेईल, असा ‘वारसदार’ निर्माण करण्यात अपयशी”
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष होण्यासाठी घटना बदलली. राज्यात अशा अनोक शिक्षण आणि सहकारी संस्था आहेत. ज्यांच्या घटना बदलून बदलून शरद पवार अध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे शरद पवार दुसऱ्याला पक्षाचे कसे अध्यक्ष होऊ देतील? असा खोचक सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! “संजय राऊत १० जुनपर्यंत राष्ट्रवादीत प्रवेश करणार”
पुढे त्यांनी जे काही घटलं ते सर्व स्किप्ट होती. असं म्हटलं आहे. तर राष्ट्रवादी काॅंग्रेसचा तीन दिवसांचा खेळ म्हणजे नौंटकी आणि घरगुती तमाशा होता. असा घणाघात देखील बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर लगावला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“तेव्हा शाळेतील मुलंही म्हणू लागले की ‘आ गए गद्दार’, ” शरद पवारांनी तो किस्सा सांगत शिंदेंवर साधला निशाणा
हेही वाचा…“राऊतांना दुसऱ्याच्या घरात घुसायची गरज काय ?” भुजबळांनी संजय राऊतांना झापलं
हेही वाचा…“ठाकरेंना सांगूनही स्नेहल जगतापांना प्रवेश दिला”, नाना पटोलेंची टिका, आघाडीत बिघाडीची शक्यता ?
हेही वाचा…कोण पार्सल ते फडणवीसांना निपाणीत सांगणार ? फडणवीसांच्या टिकेला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…“फडणवीस हे दिवसा स्वप्न पाहण्यांपैकी, त्यांना सत्तेची लालसा”