मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्या मान्यतेने सरचिटणीस रविंद्र पवार यांची स्थानिक स्वराज्य निवडणुक ते लोकसभा निवडणुकीपर्यंत उमेदवार नेते यांच्याशी समन्वय, राज्य निवडणुक आयोगाशी समन्वय, दिल्ली एनसीपी कार्यालय समन्वय आणि पॅरेन्ट बॉडी समन्वय या महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. माजी आमदार मिलींद अण्णा कांबळे देखील यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा…“.. त्यावेळी कोणत्याही नेत्यांचे फोन आले नाहीत पण..,” मिटकरींनी धनंजय मुंडेंची सांगितली जुनी आठवण
अजित पवार महायुतीत सामील झाल्याने राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. यातच आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडे मोठ मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात येत आहेत. आगामी काही काळात होऊ घातलेल्या महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रवादीकडून महत्वाच्या नेत्यांना जबाबदाऱ्या देण्यात येत आहेत.
हेही वाचा…“शरद पवारांनी किती घर फोडली, सरकारं अस्थिर केली, हाच डाव…”, भाजपची राष्ट्रवादीवर जहरी टिका
दरम्यान, आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत माजी युवक पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीसाठी राज्यभरातील आजी-माजी युवक पदाधिकारी यांची ही बैठक झाली. या बैठकीसाठी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, प्रवक्ते महेश तपासे आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने सरचिटणीस श्री. रविंद्र पवार यांची स्थानिक स्वराज्य निवडणूक ते लोकसभा निवडणुकीपर्यंत उमेदवार नेते यांच्याशी समन्वय, राज्य निवडणूक आयोगाशी समन्वय, दिल्ली एनसीपी कार्यालय समन्वय आणि पॅरेन्ट बॉडी समन्वय या… pic.twitter.com/HMmmTeKkfa
— NCP (@NCPspeaks) July 15, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“अजित दादा आता हिंदू सकल मोर्चात पण दिसतील”, भाजप आमदाराचा बडा दावा
हेही वाचा…“हे हल्ले आम्ही खपवून घेणार नाहीत,” रोहित पवारांनी दिला कडक इशारा
हेही वाचा…“राज्यात लवकरच काॅंग्रेसचं स्थिर सरकार येईल,” ‘या’ महिला आमदारानी व्यक्त केला विश्वास
हेही वाचा…“सुप्रिया सुळेंना फोन केला अन्, सिल्वर ओकवर.. “,अजित पवारांनी सांगितली इनसाईट स्टोरी
हेही वाचा…“सचिन तेंडुलकर करत असलेल्या ‘त्या’ जाहिरातीवर बंदी आणा,” बच्चू कडूंचं मुख्यमंत्र्यांना पत्र