पुणे : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे ट्विटच्या माध्यमातून तक्रार केली आहे. चांदणी चौकातून एनडीएपासून मुळशीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डा पडल्याने सुळेंनी नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यांना संबंधित रस्त्याचा फोटो ट्विट देखील केला आहे.
हेही वाचा…निलेश राणेंची राजकारणातून निवृत्ती, ‘या’ बड्या नेत्याला कंटाळून घेतली निवृत्ती ?
सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, चांदणी चौकातून एनडीए पासून मुळशीकडे जाणाऱ्या नव्या रस्त्यावर हा असा खड्डा पडला आहे. एनएचआयने हे काम तपासून पाहण्याची गरज आहे. या रस्त्याचे उद्घाटने होऊन अद्याप वर्ष देखील उलटले नाही तोवर ही स्थिती झाली आहे. रस्त्याच्या या अशा कामामुळे प्रवाशांची सुरक्षा देखील धोक्यात आली आहे. हे अतिशय गंभीर व खेदजनक बाब असल्याचंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.
हेही वाचा…उद्धव ठाकरेंची मोदींवर केलेली टिका भाजपच्या जिव्हारी लागली, भाजपकडून ठाकरेंवर पलटवार
दरम्यान, अलिकडेच चांदणी चौकातील गर्दी कमी करण्यासाठी नवीन पुलाची उभारणी करण्यात आली. त्या पुलाच्या उद्घाटनादेखील नितीन गडकरी आले होते. त्याच चौकातील पुढे बांधण्यात आलेल्या रस्त्यावर खड्डा पडला आहे. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं आहे.
चांदनी चौकातून एनडीए पासून मुळशीकडे जाणाऱ्या नव्या रस्त्यावर हा असा खड्डा पडला आहे. ‘एनएचएआय’ने हे काम तपासून पाहण्याची गरज आहे. या रस्त्याचे उद्घाटन होऊन अद्याप वर्ष देखील उलटले नाही तोवर हि स्थिती झाली. रस्त्याच्या या अशा कामामुळे प्रवाशांची सुरक्षा देखील धोक्यात आली आहे. हि… pic.twitter.com/EUKDgktRhl
— Supriya Sule (@supriya_sule) October 25, 2023
READ ALSO :
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी राजीनाम्याचं सत्र सुरू, ‘या’ ठिकाणी राष्ट्रवादीसह, भाजप, शिवसेना तसेच मनसेच्या नेत्यांनी दिला राजीनामा
हेही वाचा…*मनोज जरांगे यांना बळ देण्यासाठी संभाजी राजेंचं कर्तव्य, विनंती केली लगेचच अन् लगेचच झाली मान्य*
हेही वाचा…फडणवीसांसोबत काय चर्चा झाली? निलेश राणे नाराज का? तब्बल २ तास चर्चेनंतर रविंद्र चव्हाणांनी सांगितली सगळी हकीकत
हेही वाचा…फडणवीसांसोबत काय चर्चा झाली? निलेश राणे नाराज का? तब्बल २ तास चर्चेनंतर रविंद्र चव्हाणांनी सांगितली सगळी हकीकत
हेही वाचा…निलेश राणे अन् रविंद्र चव्हाणानंतर आणखी दोन भाजपच्या नेत्यांमध्ये वाद, पुन्हा जोरदार आरोप-प्रत्यारोप