पुणे : महापालिका क्षेत्रात येणाऱ्या आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नाबाबत पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी आज राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चर्चा केली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी दुष्काळी परिस्थितीमुळे आगामी काळात पुणे महानगरपालिका क्षेत्रात पाण्याची टंचाईंवर चर्चाही केली.
हेही वाचा…राजस्थानमध्ये हिंदू ह्यदय सम्राट नावाचा वापर, मोदींची जादू संपली की काय?
पुणे महापालिका क्षेत्रात येणाऱ्या आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नाबाबत पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी चर्चा केली. यावेळी दुष्काळी परिस्थितीमुळे आगामी काळात पुणे महानगरपालिका क्षेत्रात पाण्याची टंचाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने पाण्याचे नियोजन करावे. पाणी टंचाईचा विचार करता, पुणे शहरात सुरु असणाऱ्या बांधकामांवर तातडीने बंदी घालावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
हेही वाचा…‘’पिक्चर अभी बाकी है’’ म्हणत संजय राऊतांनी मकाऊतला ‘तो’ व्हिडीओ दाखवला!
दरम्यान, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. आगामी आठ दिवसात पुणे शहरातील वायु प्रदूषण आळा घालण्यासाठी उपाययोजना कराव्यात. त्याचबरोबर पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास १ डिसेंबर रोजी पुणे महापालिकेला घेराव घालण्याचा इशारा दिला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.
हेही वाचा…चॉकलेटचे आमिष दाखवून अडीच वर्षाच्या मुलीवर अत्याचार, महिला आयोगाची आरोपीवर कारवाई करण्याची मागणी
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे जिल्हा अध्यक्ष भारती शेवाळे, खडकवासला ग्रामीणचे अध्यक्ष त्रिंबक अण्णा मोकाशी, हवेली तालुका अध्यक्ष भरत झांबरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे शहर अध्यक्ष मृणालिनी वाणी, मा. नगरसेवक सचिन दोडके, विशाल तांबे, सुरेश अण्णा गुजर, सचिन घुले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
पुणे महापालिका क्षेत्रात येणाऱ्या आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नाबाबत पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी चर्चा केली. यावेळी दुष्काळी परिस्थितीमुळे आगामी काळात पुणे महानगरपालिका क्षेत्रात पाण्याची टंचाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने पाण्याचे… pic.twitter.com/fDg0qQenRA
— Supriya Sule (@supriya_sule) November 24, 2023
READ ALSO :
हेही वाचा…मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हिंदूह्यदयसम्राट म्हणून कुणी केला उल्लेख ? भाजपची पहिली प्रतिक्रिया
हेही वाचा…“आता ना भाजप ना काॅंग्रेस, आता फक्त भुजबळसाहेबच हेच ओबीसीचे नेते”
हेही वाचा…“खोटं बोलण्यात आणि गाजर देण्यात जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणजे भाजप”
हेही वाचा…“मराठा आरक्षणासाठी जायकवाडीतून पाणी न सोडण्याचा निर्णय,” अशोक चव्हाणांनी केली मोठी मागणी
हेही वाचा…“गद्दार गट ३१ डिसेंपर्यंतच..” आदित्य ठाकरेंचं सुचक विधान, शिंदे गटाची धाकधुक वाढली