मुंबई : तुमचाही दाभोळकर करेन, अशी धमकी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिल्या प्रकरणी सौरभ पिंपळकरचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी सौरभ पिंपळकर याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी केली होती. त्यावर आता तब्बल सात दिवसानंतर सौरभ पिंपळकरने आपली भूमिका मांडली आहे.
हेही वाचा…“अजित दादा राजकारणातील अभिताभ बच्चन ,” सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर स्तुतीसुमनं
मी जे ट्विट केलं होते, ज्यामध्ये औरंगजेब हा सुपारी कत्रण खात होता, त्याच तोंड वाकडं होऊन गेला, त्याची इतिहासात पुनरावृत्ती होणार असे म्हटले होते. त्यात यात शरद पवार यांचे कुठेही नाव नव्हतं. त्यांनी माझ्यासोबत माझ्या पक्षालाही बदनाम करण्याचा प्रयत्न केला. पंरतु, माझ्यासोबत माझा भाजप पक्ष खंबीरपणे उभा होता. या प्रकरणाचा माझ्या परिवाराला मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळए सुप्रिया सुळे माझ्या आई-वडिलांची आणि पक्षाची माफी मागणार का ? असा प्रश्नही त्यांनी केला आहे.
हेही वाचा…“विरोधक कुणीही असो, चितपट करणार,” मावळ लोकसभेवर श्रीरंग बारणेंचा दावा
दरम्यान, या प्रकरणाशी माझी काहीही संबंध नाही तरी मला त्रास देण्यात आला. त्यामुळे मी सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, अमोल मिटकरी यांच्यावर मानहानीचा दावा ठोकणार आहे. असंही सौरभ पिंपळकर यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवसातून मोदी साहेबांचं १० तर फडणवीसांचं पाच ते सहा वेळा नावं घेतात”, दिपक केसरकर
हेही वाचा…“फडणवीसांच्या दौऱ्यात “भकास @ 40″ लागले,” बॅनर्स, भाजप शिंदेंना डिवचलं
हेही वाचा…“अजून दोन म्हणजे चार मुलं हवीत,” सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर आता चित्रा वाघ यांचा टोला
हेही वाचा…“अरे बेक्कल, काॅंग्रेसवाल्यांनो, तुम्ही देशाच्या अशा महान…”, काॅंग्रेसच्या त्या निर्णयावरून भाजप आक्रमक
हेही वाचा…सावरकर, हेगडेवारांचा धडा कर्नाटक सरकारने वगळला, ‘हाच का कर्नाटक पॅटर्न’, फडणवीसांचा सवाल