Tag: जिल्हा मध्यवर्ती बँक

कोल्हापूर जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मुश्रिफांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याचा विरोधी गटाचा डाव

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. महाविकास आघाडीमध्ये उभी फूट या निवडणुकीदरम्यान पडली होती. ग्रामविकास ...

Read more

पुणे जिल्हा बँकेत प्रदीप कंदांच्या रूपाने भाजपची ऐतिहासिक विजयी सलामी

पुणे : मागील काही दिवसांपासून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुणे जिल्हा बँकेवर निर्विवाद ...

Read more

कोल्हापुरातील अदानी-अंबानी जोडगोळीपासून सावधान राहा; खासदार मंडलिकांची मुश्रीफ, बंटी पाटलांवर नाव न घेता टीका

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक मागील काही दिवसांमध्ये जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापूरचं बदला घेणारं राजकारण संपूर्ण महाराष्ट्राला ...

Read more

मोठी बातमी: नितेश राणे यांना धक्का, अटकपुर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील प्रचार प्रमुख आणि शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांचा अटकपुर्व ...

Read more

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या कुटुंबियांच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा आहे; फडणवीसांची रोखठोक भूमिका

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात ...

Read more

नितेश राणेंच्या अडचणीत होणार वाढ? कालच्या सत्रात न्यायालायने अंतरिम जामिनाची मागणी फेटाळली

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात ...

Read more

नितेश राणे कुठेयं, हे मी का सांगू? मुलाच्या अटकेच्या भीतीने नारायण राणे घाबरले?  

कणकवली : संतोप परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर नितेश राणे यांच्यावर आरोप झाले आहेत त्यानंतर केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार ...

Read more

वाघाला पाहून म्याव म्याव करणारे आज लपून बसले आहेत; माजी गृहमंत्री दीपक केसरकरांचा राणेंना टोला

मुंबई : विधानसभेचे यंदाचे हिवाळी अधिवेशन चांगलेच गाजले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्याप्रकरणी आमदार भास्कर जाधव यांना विधानसभेत ...

Read more

भाजप आमदार गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल; कार्यकर्त्यांची धरपकड सुरू, आलिशान गाड्याही जप्त

सांगली : शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये गेल्या आठवड्यात 7 नोव्हेंबरला झालेल्या राड्याच्या पार्श्‍वभूमीवर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर खुनी हल्ल्याचा तर, ...

Read more

Recent News