Tag: सुनील तटकरे

राष्ट्रवादी फुटीचे ‘दोन’ मास्टरमाईंड, पवारांच्या रडारवही दोघांचेच नाव

 विरेश आंधळकर, मुंबई :  शिवसेनेतील अभूतपूर्व बंडाळीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनता राज्यातील आणखीन एक मोठा पक्ष फुटताना पाहत आहे. आजवर ...

Read more

भाजप घालणार अखेरचा घाव! दिल्लीत बैठक तर मुंबईत हालचाली; अजित पवारांच्या शपथविधीची तारीख ठरली?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच सत्तेतून बाहेर पडून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना भाजप सोबत युतीचा रास्ता मोकळा करून ...

Read more

रामदास कदमांच्या गंभीर आरोपांवर अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई : शिवसेनेतील अंतर्गत कलहाला अखेर वाचा फुटली आहे. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी परिवहन नेते अनिल परब यांच्यावर गंभीर ...

Read more

शिवसेना पक्षप्रमुख कोण? उद्धव ठाकरे की अनिल परब? रामदास कदमांचा हल्लाबोल

मुंबई : कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींची नाराजी आणि रत्नागिरीत शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करताना समर्थकांना डावलल्यामुळं नाराज असल्यानं शिवसेना ...

Read more

शिवसेना नेत्याची तडकाफडकी परिषद; उद्धव साहेब आम्हाला ही निष्ठेची ही भेट दिली का? रामदास कदमांना अश्रू अनावर

मुंबई : माजी मंत्री रामदास कदम यांनी आज तडकाफडकी पत्रकारपरिषदेत शिवसेनेतेल्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. दापोली मतदारसंघात सध्या नगरपंचायतीच्या ...

Read more

शरद पवारांनी नव्हे काँग्रेसनेच पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला – रामदार आठवले

मुंबई : शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपला होता, असं विधान शिवसेना नेते अनंत गीते यांनी केलं होतं. त्याला ...

Read more

शिवसेनेचे नेते अनंत गीते बरोबर बोलले, पवार आमचे गुरू होवू शकत नाहीत – नाना पटोले

मुंबई : शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे नेते किंवा गुरु ...

Read more

शिवसेना नेते अनंत गिते ‘त्या’ हॉटेलमध्ये शरद पवारांच्या पाया पडले होते; सुनील तटकरे आक्रमक

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत. महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे. राष्ट्रवादीचा जन्म ...

Read more

अजित पवार यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्यालाही कोरोनाची लागण

  मुंबई : लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण होणे अद्याप काही कमी झालेले नाही. नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनामुळे रुग्णालयात ...

Read more

खासदार तटकरेंविरोधात शिवसेनेच्या आमदाराने सादर केला हक्कभंग प्रस्ताव

रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात शिवसेनेचे दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे ...

Read more
Page 1 of 2 1 2

Recent News