Tag: Aurangabad

“संभाजीनगरमधील घटना ही भाजप- एमआयएमच्या छुप्या मैत्रीचं फलित, २०२४ च्या निवडणुकीची तयारी,” राष्ट्रवादीची टिका

मुंबई :  छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात राडा झाल्याची घटना घडल्याने सध्या राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.  या घटनेत अनेक गाड्यांची ...

Read more

पुणे भाजपचे शहराध्यपद बदलणार, पुढील आठवड्यात होणार घोषणा ?

पुणे : आगामी काही काळात राज्यात महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याची राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू ...

Read more

“गोखले यांना अटक करणारी ईडी विक्रांत घोटाळ्यात चुप राहिली” राऊतांचा सोमय्या,फडणवीसांवर निशाणा

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसापासून विरोधकांवर ईडीच्या कारवाया होतांना दिसत आहे. त्याचसोबत देशात देखील विरोधी पक्षातील नेत्यांवर केंद्रीय तपास ...

Read more

राऊतांचा ५०० कोटींचा आरोप, राहुल कुलची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “त्यांना अजूनही..”

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी भाजपचे नेते आणि आमदार राहुल कुल यांच्यावर ५०० कोटींचा भ्रष्टचाराचा आरोप केला आहे. पुणे ...

Read more

” मग इम्तियाज जलीलबरोबर जाऊन बिर्याणी खाणार का ?” खैरेंचा संजय शिरसाट यांना खोचक सवाल

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतल्याने एमआयएमने आक्रमक भूमिका घेतली. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ...

Read more

“सर्वसामान्यांचे ‘मुख्यमंत्री’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडे जवळपास ३ हजार फाईल का तुंबल्या ?”

मुंबई : राज्यात उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत आज महाविकास ...

Read more

“मराठा कधीही गद्दारी करणार नाही, त्यांचं नाव खराब करू नका, दानवेंचा गुलाबराव पाटलांना इशारा

औरंगाबाद : राज्यातील एकनाथ शिंदेंचं बंडाळी प्रकरण आता संपुर्ण महाराष्ट्राला माहिती झालं आहे. त्यासंबंधी अनेक वक्तव्य शिंदे गटातील नेत्यांकडून करण्यात येतेय. ...

Read more

“तर अंबादास दावनेंचं विरोधी पक्षनेतेपद अडचणीत येऊ शकतं”

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाबाबत वादळी सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा सुरू झाली आहे. तब्बल तीन दिवस ही सुनावणी न्यायालयात ...

Read more

औरंगाबादमध्ये काँग्रेस, राष्ट्रावादीच्या नगरसेवकांना जुगार खेळताना अटक

औरंगाबाद : काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना जुगार खेळताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये सर्वात मोठ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड ...

Read more

“100 टक्के आम्ही शिवसेना-भाजप मिळून औरंगाबाद महापालिकेवर झेंडा फडकवू”

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार गेल्या दोन दिवसांपूर्वीच झाला. यामध्ये भाजपच्या 9 तर शिंदे गटातील 9 आमदारांनी ...

Read more
Page 2 of 7 1 2 3 7

Recent News