Tag: Chitra Wagh

“..तर यापेक्षा जोरदार प्रत्युत्तर देण्यात येईल”, चित्रा वाघ-आव्हाडांमध्ये जुंपली

मुंबई : भापच्या नेत्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात ट्विटवार चांगलाच रंगला आहे. सत्ता ...

Read more

“आव्हाडांचा मेंदू सडत चाललंय, एंटी चैम्बर मधले विनोद ” चित्रा वाघ अन् आव्हांडामध्ये रंगल वाकृयुद्ध

मुंबई : भापच्या नेत्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात ट्विटवार चांगलाच रंगला आहे. सत्ता ...

Read more

“बरं का..! ‘चित्रा काकू’ तुम्ही म्हणजे काही पुर्ण देश नाहीत”, अयोध्या पोळ अन् चित्रा वाघ यांच्यात ट्विटवार

मुंबई : येत्या २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाच्या नवीन संसद भवनाचं उद्घाटन होत आहे. नव्या संसद ...

Read more

“निदान आडनाव तरी सार्थकी लावा ताई”, मिटकरींनी चित्रा वाघ यांना डिवचलं

पुणे : सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून भाजपकडून राज्यात वीर सावरकर गौरव यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. यातच काल शिवडी  ...

Read more

“नजर सुधारा ताई आता स्वत:ची… ! चित्रा वाघ यांचा सुळेंवर हल्लाबोल,” वांग्यांचं चित्र ही टॅग केलं

मुंबई :  खासदार संजय राऊत यांना जीवे ठार मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर राज्यात दंगली होणं ही ...

Read more

“भाजपचे आक्रस्ताळे नेते फडणवीस आणि चित्रा वाघांसारखे वाचाळ कार्यकर्ते धर्माच्या नावाने पळापळ करताय”

पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. आज कसब्यात भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि ...

Read more

“संताप वाटतो, आव्हाड तुम्हाला ऐकतांना..” त्या वक्तव्यावरून चित्रा वाघ आव्हाडांवर भडकल्या

पुणे : केंद्र सरकारने देशातील प्रमुख मुस्लिम नावं असलेल्या ऐतिहासिक स्थळाचं नाव बदलण्याचा सपाटा लावला आहे. त्यातच महाराष्ट्रात देखील छत्रपती ...

Read more

ऊर्फी जावेदवर आता टिका नको, तिचं कौतुक करा, चित्रा वाघ यांनी केलं ऊर्फीचं कौतुक

पुणे :  अभिनेत्री ऊर्फी जावेदच्या कपड्यावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. सार्वजनिक ठिकाणी अर्धनग्न कपडे घालून ...

Read more

“राजकीय फायद्यासाठी चित्रा वाघ यांनी त्रास दिला”, ऊर्फीने थेट महिला आयोगाला पत्र धाडलं, कारवाई करण्याची मागणी

मुंबई :  मागील काही दिवसापासूून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री ऊर्फी जावेद यांच्यात वाद सुरू झाला. ऊर्फीच्या कपड्यावरून चित्रा ...

Read more

“चाकणकर ताई..! तुमचा पेपर सुप्रियाताईंच्या दरबारी सोडवा..;” चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर

मुंबई : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री ऊर्फी जावेद वाद आता चित्रा वाघ आणि महिला आयोग असा झाला आहे. ...

Read more
Page 3 of 18 1 2 3 4 18

Recent News