Tag: devendra fadnavis and ajit pawar

चव्हाणांचं अस्तित्व अन् भाजपा गर्व मिटवण्यासाठी नांदेडमध्ये आखली रणनिती, खासदाराचीच बहिण कॉंग्रेसमध्ये दाखल ?

नांदेड : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासह कॉंग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील ...

Read more

२३ जागांसाठी भाजपकडून निरिक्षक, मित्रपक्षांसमोर भाजपने टाकली गुगली, लोकसभेच्या ‘या’ जागा सोडल्या

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातील २३ जागांसाठी निरिक्षक नेमून मित्रपक्षांसमोर गुगली टाकली आहे. एकीकडे भाजपकडून जास्तीत जास्त ...

Read more

महायुती सरकारचा ८००० कोटीचा महाघोटाळा ; वडेट्टवारांनी पुरावा देत घोटाळा केला उघड

मुंबई : महायुती सरकारचा ८००० कोटीचा महाघोटाळा पुढे आला आहे. केवळ सात दिवसांच्या शॉर्ट नोटीस व टेंडर काढून रूग्णवाहिका खरेदीचा ...

Read more

“डोळे मिटून दुध पितंय कोण? मिंधे-भाजप बोके दोन”, ठाकरे गटाची सरकारवर मोठी टिका

मुंबई : महाराष्ट राज्य सहकारी दुध महासंघ मर्यादित अर्थातच महानंदच्या संचालक मंडळाने गुजरातमध्ये मुख्यालय असलेल्या राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे कारभार देण्याचा ...

Read more

शेतकऱ्यांसाठी खूशखबर.., कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता वितरीत

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे सरकारने महत्वाचे निर्णय ...

Read more

अजित पवारांच्या उपस्थित देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये उजवे तर शिंदे..

मुंबई : राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारमध्ये प्रवेश केल्याने शिंदे सरकारचा पहिलाच पावसाळी अधिवेशन सुरू आहे. निम्म अधिवेशन झालं असून सोमवारी आणि ...

Read more

राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांचा फॉर्म्युला ठरला, भाजपला ६ तर शिंदे-अजित पवार गटाला प्रत्येकी ३ जागा

मुंबई : महाविकास आघाडी सरकार असतांना राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांचा प्रश्न प्रलंबित होता. त्यावेळीचे तात्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास ...

Read more

“फडणवीसांच्या खासगी निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याचा पोलिसांना फोन, आरोपी ताब्यात, कारण आलं समोर”

नागपुर : राज्यात मागील काही दिवसापासून राज्यातील प्रमुख नेत्यांवर हल्ला करण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. मुंबईत मनसेचे संदीप देशपांडे यांच्यावर ...

Read more

Recent News