Tag: political maharsahtra

‘…तेव्हा भाजपचे अतुल भातखळकर मनसेचे तिकीट मागायला आले होते’

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अनेक नेते गेल्या काही वर्षांमध्ये दुसऱ्या पक्षात गेल्याचे पाहायला मिळाले आहे. यासंदर्भात आता एका वृत्तपत्राच्या ...

Read more

‘मिळेल त्या वाहनाने राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर या’

नाशिक : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. या मागण्या ...

Read more

‘मराठा समाज मोर्चे, आंदोलनं करणार नाही तोपर्यंत न्याय मिळणार नाही’

अकोला : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. राजकीय पक्षातील विविध नेतेमंडळी यावर भाष्य करताना दिसत आहे. ...

Read more

‘पेट्रोल-डिझेलची ‘शंभरी’ केल्याबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन’, काँग्रेसचा पुणेरी टोला

पुणे : एकीकडे कोरोना व्हायरस महामारीमुळे अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. याचा फटका अर्थव्यवस्थेला देखील बसताना दिसत आहे. ...

Read more

‘संभाजीराजेंची हेरगिरी करण्याचा प्रश्नच नाही, त्यांचा गैरसमज दूर केला’

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला अल्टिमेटम देत आंदोलनाचा इशारा दिला आहे. आक्रमक भूमिका घेतलेल्या संभाजीराजे ...

Read more

मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलेल्या ‘त्या’ सरपंचांनी गाव कोरोनामुक्त कसे केले ? वाचा

मुंबई : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सरकारने कडक निर्बंध लावलेले आहेत. गेल्या काही दिवसात शहरातील रुग्णसंख्या कमी होत चालल्या दिसून ...

Read more

अहमदनगरच्या नामांतरासाठी मनसे आक्रमक, केली ‘हे’ नाव देण्याची मागणी

अहमदनगर : गेल्या काही दिवसात सातत्याने औरंगाबाद, पुणे शहराचे नाव बदलण्याची मागणी केली जात आहे. आता या शहरांच्या यादीत अहमदनगरचा ...

Read more

‘संभाजीराजेंनी पक्ष काढल्यावर मला त्यांच्या पक्षात घेतील का माहिती नाही’

नाशिक : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेतल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करताना खासदार संभाजीराजे यांनी नवीन पक्ष काढण्याचे संकेत ...

Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या कार्यकर्त्यावर गोळीबार

बारातमी : पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहिणी तावरे यांचे पती रविराज तावरे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ...

Read more

मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर भाजपची प्रश्नांची सरबत्ती, विचारले ‘हे’ 6 प्रश्न

मुंबई : कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. या संवादात मुख्यमंत्र्यांनी 15 दिवस ...

Read more
Page 2 of 10 1 2 3 10

Recent News