Tag: Sangli

“पक्षातील बड्या नेत्यांची साथ नसली तरी..,” बंडखोरी केल्यानंतर विशाल पाटलांना मतदारांना घातली भावनिक साद

सांगली : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी समजूत काढल्यानंतरही सांगलीत कॉंग्रेस अंतर्गत बंडखोरी झाली. कॉंग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून ...

Read more

सांगलीत कॉंग्रेसमध्ये बंडाळी, विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज भरला, दिला ‘हा’ इशारा

सांगली :  कॉंग्रेसचे नेते विशाल पाटील यांना महाविकास आघाडीत बंडखोरी करत आज सांगली लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज सादर केला आहे. महाविकास ...

Read more

“सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार”, आघाडीत पेच वाढला, विशाल पाटलांनी जाहीर केली आपली भूमिका

सांगली : लोकसभा निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान काही दिवसात होणार आहे. मात्र महाविकास आघाडीत काही मतदारसंघावरून चांगलाच वाद सुरू झाला ...

Read more

“उमेदवारी मिळाली नाही तर विशाल पाटील बंडखोरी करणार का ?” विश्वजीत कदम म्हणाले..

सांगली : सांगलीच्या जागेसाठी कॉंग्रेसने सुरूवातीपासून आक्रमक होत जागा आपणच लढणार असा दावा ठोकला. मात्र उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभेतून ...

Read more

कॉंग्रेसच्या नेत्यांनी राऊतांच्या कार्यक्रमाला फिरवली पाठ ; सांगलीच्या जागेवरून वाद आणखी वाढला

सांगली : महाविकास आघाडीतील सांगलीच्या जागेवरून कॉंग्रेस आणि ठाकरे गटात चांगलाच वाद निर्माण झाला आहे. सांगलीच्या जागेसाठी कॉंग्रेसकडून विशाल पाटील ...

Read more

सांगलीच्या जागेवरून ठाकरे अन् कॉंग्रेसमध्ये मोठी लढाई ; महाविकास आघाडीचे नेते आमनेसामने

सोलापुर : महाविकास आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये ठाकरे गटाला सर्वाधिक २२ जागा त्याच्या खालोखाल ...

Read more

सांगली शहरासाठी भाजपची जॅम्बो कार्यकारिणी जाहीर, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी

सांगली : आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपने मोठी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. यासाठी भाजपने आता  ...

Read more

राज्यात भाजपमध्ये पुन्हा “लोटस कमळ” सक्रीय, राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपमध्ये जाणार ?

कोल्हापूर : आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यकर्ते पक्ष प्रवेश करतांना दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ...

Read more

जयंत पाटलांनी फिल्डिंग लावली, सांगलीत होणार भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’

सांगली: आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, सर्वच पक्षांनी जोरदारपणे मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून, 'समोरचा टप्प्यात आला, की करेक्ट कार्यक्रम ...

Read more

“वणवा पेटला रं…”, बैलगाडा बंदीविरोधात आढळराव पाटील उतरणार रस्त्यावर? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

पुणे : ‘‘वणवा पेटला रं…चाकणचं आंदोलन होणार फळीफोड’ या आशयाची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्याच्या करोनाच्या काळात ...

Read more
Page 1 of 2 1 2

Recent News