Tag: shinde vs thackeray

कोल्हापुर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेवर ठाकरे गटाचा दावा, २०२४ च्या निवडणुकीसाठी उमेदवारही ठरले ?

कोल्हापुर : राज्यात झालेल्या पक्ष फुटीमुळे आगामी निवडणुकांचं गणितं पुर्णपणे बदलून गेलं आहे. यातच आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीचा जागा ...

Read more

पक्ष फुटीनंतर ठाकरे अन् शिंदे गटात कार्यकर्त्यांचा ओघ सुरूच, असंख्य कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश

मुंबई : शिवसेनाप्रमाणेच राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्ह देखील निवडणुक आयोगाने महायुतीत असलेल्या अजित पवारांना दिले. त्यावरून राज्यातील विरोधकांनी भाजपसह सरकारवर ...

Read more

पाणीदार आमदार अनिल बाबर यांचं निधन, एकनाथ शिंदेंचे अत्यंत विश्वासू, चार वेळा आमदार

मुंबई : खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे आकस्मित निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी ...

Read more

“पुरोगामी महाराष्ट्रात जाती-धर्मावरून फूट पाडण्याचे डावपेच…”जितेंद्र आव्हाडांचं सुचक विधान

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे पाटलांची पायी यात्रा आता पुण्यात पोहचली आहे. येत्या २६ जानेवारीला मराठा ...

Read more

ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन, ठाकरे गटाने मांडले हे चार ठराव ?

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकाणी ठाकरे गटाने नाशिकमधून रणशिंग फुंकले. नाशकात ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन आयोजित करण्यात आले. ...

Read more

विधानसभा अध्यक्षांसह ठाकरे गटाच्या आमदारांना कोर्टाची नोटीस, 8 फेब्रुवारीपर्यंत दिली मुदत

मुंबई : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या कोणत्याही गटातील आमदारांना अपात्र करण्यात आलं नाही. याविरोधात शिंदे गटातील प्रतोद ...

Read more

“सुशील कुमार शिंदेंना भाजपची ऑफर, आज चंद्रकांत पाटील सुशील कुमारांच्या घरी, चर्चांना उधाण”

सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेकजण पक्ष प्रवेश करतांना दिसत आहेत. यातच माझा दोन वेळा पराभव झाला तरी ...

Read more

“व्हिप न मानणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करा,” शिंदे गटाची उच्च न्यायालयात धाव

मुंबई : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या कोणत्याही गटातील आमदारांना अपात्र करण्यात आलं नाही. यामध्ये राहुल नार्वेकरांनी बहुमताच्या ...

Read more

अध्यक्षांच्या निर्णयाची ठाकरे गटाकडून चिरफाड, आता नार्वेकरांची पत्रकार परिषद म्हणाले…

मुंबई : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाच्या विरोधात अध्यक्षांनी दिलेल्या निकालाची आज ठाकरे गटाकडून चिरफाड करण्यात आली आहे. ठाकरे गटाने यासंदर्भात ...

Read more

“आता जनतेनं ठरवावं की कुणाला गाडावं अन् कुणाला पुरावं”, ठाकरेंची महापत्रकार परिषद, विरोधकांना भरली धडकी

मुंबई : जे. पी. नड्डा म्हणाले होते की, देशात एकच पक्ष राहणार आहे. फक्त भाजप पक्ष असल्याचे ते म्हणाले होते ...

Read more
Page 2 of 15 1 2 3 15

Recent News