Tag: Shirur Lok Sabha constituency

शिरुरसाठी आंबेगाव ‘किंगमेकर’ : दोन दोस्त ठरवणार कोण होणार खासदार?

पुणे : विशेष प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीकडून पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ‘फोकस’ केलेल्या शिरुर लोकसभा मतदार संघात आंबेगाव तालुका ‘किंगमेकर’च्या भूमिकेत ...

Read more

बेनकेंसोबत झालेल्या राड्यावर सोनवणे स्पष्टच बोलले; महाविकास आघाडीत शिवसेनेला अपमानित केलं जातयं

पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघ शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील धुसमुस संपता संपेना झाली आहे. मागील काही ...

Read more

राष्ट्रवादीचे पार्थ पवार लोकसभा निवडणूक आता शिरुरमधून लढणार? अजित पवारांची २०२४ साठी मोठी रणनिती

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते पार्थ पवार यांची आगेकूच आता शिरूर लोकसभा मतदार संघाच्या दिशेने सुरू आहे. राज्याचे ...

Read more

शिरुर मतदारसंघाची अवस्था म्हणजे… “धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का”

शिरूर : बैलगाडा शर्यतीची लढाई माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वात लढण्यात आली. बैलगाडा ...

Read more

शिरुर लोकसभा मतदार संघात खासदार कोल्हे विरुद्ध आमदार लांडगे संघर्ष पेटणार!

पुणे : पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष आणि भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांनी शिरुर लोकसभा मतदार संघामध्ये जोरदार बॅनरबाजी ...

Read more

उद्धव ठाकरेंबद्दल मला आदर; ‘त्या’ वादावर खासदार डॉ. अमोल कोल्हेंकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न

पुणे : पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाट बायपास रस्त्याच्या उद्घाटनावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत संघर्ष उफाळून आला. आजी-माजी खासदारांनी टोकाच्या भूमिका ...

Read more

…अन् शिवाजीराव आढाळराव पाटलांनी खासदार अमोल कोल्हे यांची चक्क औकातच काढली!

पुणे : पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाट बायपास रस्त्याच्या उद्घाटनावरून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील ...

Read more

“काँग्रेसमुळे आपण सत्तेत आहात, याची आठवण करून दिलेली बरी”; शिवसेना-राष्ट्रवादीच्या रस्सीखेचात काँग्रेसची एन्ट्री

मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेनेनेही उत्तर दिले. त्यामुळे सोशल मीडियावर ...

Read more

मोदी पवारांच्या भेटीमध्ये तासभर काय शिजलं; खुद्द शरद पवारांनीच केला खुलासा… वाचा सविस्तर…

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी तासभर चर्चा केली. त्यामुळे तर्कवितर्क ...

Read more

तुम्हाला मिळालेली सत्तेची द्राक्ष आंबट होऊ देऊ नका; शिवसेनाने काढली खासदार अमोल कोल्हे यांची खरडपट्टी

मुंबई : पुण्याच्या शिरूर लोकसभा मतदार संघाचे बळे बळे खासदार अमोल कोल्हे यांनी अकलेचे तारे तोडले आहेत आणि आपल्या बुद्धीचे ...

Read more
Page 1 of 2 1 2

Recent News