मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच आता राज्यात जाहीर सभांचा धडाका देखील सुरू आहे. यातून एकमेकांवर टिका टिप्पणी सुरू झाली आहे. यातच आता उद्धव ठाकरे गटाने देखील याची तयारी केली असून बारामतीत त्यांचा होऊ दे चर्चा हा नवा उपक्रम राबविला जात आहे.
हेही वाचा…मनोज जरांगे पाटलांच्या सरकारला कडक ‘या’ पाच अटी, नाहीतर दिला अजून एक इशारा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ’होऊ दे चर्चा’ हा नवा उपक्रम राबविला जात आहे. बारामतीतून या उपक्रमाची सुरुवात आमदार सचिन अहिर यांच्या उपस्थितीत झाली. आमदार अहिर यांनी यानिमित्ताने बारामती तालुक्याचा दौरा केला. वडगाव निंबाळकर येथे त्यांची सभा पार पडली. इंदापूर व दौंड तालुक्याचा दौरा ते करत आहेत. यासंबंधीची माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा…“सगळे पक्ष एकमेकांची चामडी सोलत बसले नसते तर..,” वंचितच्या रेखा ठाकूर यांची जोरदार टिका
दरम्यान, अलिकडेच उद्धव ठाकरे यांनी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे. राज्यातील जवळपास सर्वच लोकसभा मतदारसंघाबाबत तेथील स्थानिक नेत्यांसोबत चर्चा केली आहे. यातच आता त्यांनी होऊ दे चर्चा हा उपक्रम राबविला जात आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवारांना बाप म्हणणारे आता मोदींना बाप समजतात”, काॅंग्रेसच्या आमदारानी रवी राणांना दाखवला कात्रजचा घाट
हेही वाचा…“पैशाच्या जोरावर राजकीय पक्ष फोडणं भाजपचं काम,” बाळासाहेब थोरतांची भाजपवर जोरदार टिका
हेही वाचा..भर पत्रकार परिषद चित्रा वाघांनी आणला विदूषक, ठाकरेंवर केला हल्लाबोल
हेही वाचा…भाजपने वंचितची मोठी फौज फोडली, असंख्य कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल, जोरदार राजकीय हालचाली सुरू
हेही वाचा…शरद पवार गटाकडून धनंजय मुंडेंवर जहरी टिका, म्हणाले…,