मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फडतूस शब्द वापरल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यावर आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टिका केली आहे.
हेही वाचा…“जर मनात आणलं तर या क्षणाला ठाण्यातून…”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल
छत्रपती शिवरायांच्याबद्दल लाड लोढा, कोशारी यांनी असभ्य भाषा वापरली. पण भक्त अजिबात चिडले नाहीत. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी असभ्य भाषा वापरली पण भक्त अजिबात चिडले नाहीत. संभाजीनगरच्या वज्रमुठसभेत जे असंख्य मुस्लिम बौद्ध अठरापगड जातीचे विविध धर्माचे संविधानिक मुल्यांवर प्रेम करणारे एकत्र आले. त्यांचा विटाळ मानत विकृत मानसिकतेच्या लोकांनी सभास्थली गोमुत्र शिंपडलं. त्या लाखोचा त्यांच्या जाती-धर्माचा एका अर्थाने अपमानच केला. पण तहीही भक्त चिडले नाहीत. पण फडसूस हा शब्द जसा ही उच्चारला भक्त अक्षर: श कळवले. असं म्हणत सुषमा अंधारे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.
हेही वाचा…“जर मनात आणलं तर या क्षणाला ठाण्यातून…”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, ज्यांनी महाराष्टर आणि हा अवघा देश घडवला. त्या महापुरूषांबद्दल अवमानकारक अवहेलनात्मक शब्द उच्चारले तरी भक्त बोलत नाही पण फडसूस या शब्दावर मात्र चेकाळतात याचा अर्थ भक्तांची चॉईस किती फडतूस आहे हे लक्षातच आलं असेल ? असा सवाल करीत या दशकातला सगळ्यात मोठा विनोद घराबाहेर पडू देणार नाही. असं म्हणत सुषमा अंधारे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही टिका केली.
छत्रपती शिवरायांच्या बद्दल लाड लोढा कोशारी यांनी असभ्य भाषा वापरली पण भक्त अजिबात चिडले नाहीत..
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल चंद्रकांत पाटील यांनी असभ्य भाषा वापरली पण भक्त अजिबात चिडले नाहीत…
— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) April 4, 2023
Read also
हेही वाचा…“30 लाख दे, नाहीतर गोळ्या घालून ठार करू,” काॅंग्रेसच्या माजी नगरसेवकाला जीवे ठार मारण्याची धमकी
हेही वाचा…“तुमच्या घरात एक बाई घुसली आणि तुमच्याच पत्नीवर..”, सुषमा अंधारे फडणवीसांवर काय बोलून गेली ?
हेही वाचा…“तुमच्या टांगा सांभाळा, तुमची जीभ चुरू चुरू चालतेय,” संजय राऊतांचा बावनकुळेंना इशारा
हेही वाचा…“..त्यामुळे मी राहुल गांधींचे मनापासून आभार मानतो,” नितीन गडकरींचं राहुल गांधीबाबत मोठं विधान
हेही वाचा…“शिवसेनाप्रमाणे काॅंग्रेसमध्येही तोच शिरस्ता,” राहुल गांधी आम्हाला वेळ देत नाही, काॅंग्रेसच्या नेत्यांची खंत