मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते पद रिक्त झालं. आता राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. परंतु अद्यापही विरोधी पक्षनेते पद जाहीर झालं नाही. यातच संख्याबळानुसार विरोधी पक्षनेते पद काॅंग्रेसकडे जाणार असून आज सांयकाळी त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून गाव ढिगऱ्याखाली.., मंत्रिमंडळातील त्रिमूर्ती लागली कामाला
विधानसभेत संख्याबळानुसार विरोधी पक्षनेते पद काॅंग्रेसकडे जाणार आहे. यातच आज विधानसभेच्या नव्या विरोधी पक्षनेत्याची काॅंग्रेसकडून घोषणा होऊ शकते. तसेच उद्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधी पक्षनेतेपदाबाबत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…माळीणची पुन्हा आवृत्ती, दरड कोसळून गाव ढिगाऱ्याखाली, मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी धाव
दरम्यान, काॅंग्रेसकडून यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, अशोक चव्हाण, नाना पटोले या नेत्यांची नावं विरोधी पक्षनेतेपदाबाबत चर्चेत आली आहेत. त्यामुळे आता काॅंग्रेसकडून कोणत्या नेत्याला विरोधी पक्षनेते पद मिळणार ते पाहणं महत्वाचं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…इर्शाळवाडी दुर्घटना ग्रस्त लोकांना केंद्राकडून मिळणार मदत, मुख्यमंत्र्यांनी पाच लाख रूपयांची केली घोषणा
हेही वाचा…“संजय राऊतांच्या विरोधात लुक आऊट नोटीस काढा, कधी देश सोडून..”, भाजपच्या आमदाराची मागणी
हेही वाचा…“इर्शालवाडी दुर्घटनेच्या अजित पवारांना तीव्र दु:ख, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
हेही वाचा…मोठी बातमी …! संजय राऊतांना मोठा धक्का…! कोविड घोटाळ्याप्रकरणी सुजित पाटकरांना ईडीकडून अटक
हेही वाचा…इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना शिवभोजन थाळीचं वाटप केलं जाणार, सरकारकडून मदत कार्य सुरू