मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मोठा धक्का बसला आहे. कोविड घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्यासह डॉ. किशोर बिचुकले यांना इडीने अटक केली आहे. भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात आरोप केला होता. काल रात्री सुजित पाटकर यांना अटक झाल्याची माहिती समोर आली आहे. यावरून आता भाजप नेते नितेश राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“सासू नाही तर दबंग मित्र म्हणून वाट्याला आलाय,” अजित दादांवर शहाजी बापूंचं मोठं विधान
सुजित पाटकर हा संजय राऊत यांचा भागीदार आहे. संजय राऊत हा चोर आहे. सुजित पाटकरचा सगळ पैसा संजय राऊतांकडे होता. संजय राऊत जास्त दिवस बाहेर राहणार नाही. कैदी नंबर ८९६९ असेल. संजय राजाराम राऊत यांने तयारी करावी. असं देखील नितेश राणेंनी म्हटलंय. तर संजय राऊत हिजाब घालून पळून जाऊ शकतो. उलटी गिनती सुरू झाली आहे. कर नाही तर डर कशाला ? काही झालं तरी कारवाई होणार चोराच पर्दाफाश होणार असं सुचक विधान देखील नितेश राणे यांनी केलं आहे.
हेही वाचा…पिता-पुत्र राजकारणात…! अजित पवार दिल्लीत सक्रिय, तर पार्थ आणि जय पवारांची राज्याच्या राजकारणात एंट्री
तसेच संजय राऊह हा फरार होऊ शकतो, देश सोडू शकतो. त्यामुळे त्यांच्याविरोधात लुटआऊट नोटीस काढली पाहिजे. असंही त्यांनी म्हटलं आहे. कोरोळा काळात लाईपलाईन कंपनीनं वैद्यकीय साहित्य खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप ईडीने दाखल केला आहे. या कंपनीत संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि त्यांच्या मित्रांचा समावेश आहे. तसेच लाईपलाईन कंपनीत १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोर भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला होता.
READ ALSO :
हेही वाचा…“इर्शालवाडी दुर्घटनेच्या अजित पवारांना तीव्र दु:ख, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
हेही वाचा…मोठी बातमी …! संजय राऊतांना मोठा धक्का…! कोविड घोटाळ्याप्रकरणी सुजित पाटकरांना ईडीकडून अटक
हेही वाचा…इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना शिवभोजन थाळीचं वाटप केलं जाणार, सरकारकडून मदत कार्य सुरू
हेही वाचा…इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून गाव ढिगऱ्याखाली.., मंत्रिमंडळातील त्रिमूर्ती लागली कामाला
हेही वाचा…माळीणची पुन्हा आवृत्ती, दरड कोसळून गाव ढिगाऱ्याखाली, मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी धाव