नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ मे रोजी देशाच्या नवीन संसद भवनाच उद्घाटन होत आहे. नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झालं पाहिजे, परंतु मोदींच्या हस्ते होत असल्याने देशातील १९ राजकीय पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. याबाबत कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. मात्र ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. याचबरोबर आता या कार्यक्रमाची सर्व कार्यक्रम पत्रिका समोर आली आहे.
हेही वाचा…डायरी ऑफ महाराष्ट्र खोका’ नावाचा लवकरच चित्रपट बनवणार, राऊतांची मोठी घोषणा
२८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. या सोहळ्याची कार्यक्रमात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संंबोधित करणार आहेत. त्यानंतर नाणी आणि शिक्के यांचे विमोचन करण्यात येणार आहे. शेवटी पंतप्रधान मोदी संबोधित करतील आणि दुपारी अडीच वाजता सोहळ्याची सांगता होणार आहे.
हेही वाचा…ठाकरे गटाच्या नेत्यांकडून पटोलेंची फिरकी, १६ आमदारांबाबत नार्वेकरांना निवेदन दिलं पण.. व्हिडीओ व्हायरल..
दरम्यान, नव्या संसदेच्या उद्घाटनाला आत्तापर्यंतच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, ३७६ खासदार म्हणजेज ६८ टक्के लोकसभेचे खासदार नवीन संससदेच्या उद्घाटनाला पाठिंबा देत आहेत. तर विरोधी पक्षाचे १६८ लोकसभा खासदार म्हणजेच ३१ टक्के खासदारांनी उद्घाटनावर बहिष्कार टाकला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…ईडीची वक्रदृष्टी आता काॅंग्रेसच्या नेत्यावर, राज्यातील काॅंग्रेसच्या एकमेव खासदाराच्या मेव्हण्याला ईडीने घेरलं
हेही वाचा…भाजप-शिंदे गटात पहिली वादाची ठिणगी.. आम्हाला सापत्न वागणुक मिळते, खासदारांचा हल्लाबोल
हेही वाचा…पटोलेंविरोधात तक्रार करण्यासाठी गेलेल्या वडेट्टीवारांचा दिल्ली खुलासा, म्हणाले, की आमच्यात…
हेही वाचा…एकनाथ शिंदेंनी गोंदियात ‘राष्ट्रवादी’ फोडली…! नगराध्यक्षसह १५ नगरसेवक शिंदे गटात दाखल
हेही वाचा…६६ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित केले जाणार; अलई यांनी केलेल्या पाठपुराव्याला आले यश