पुणे : आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपुर्वी भाजप देशात दंगली घडवण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी राम मंदिराच्या उद्घाटनावेळी हिंदू-मुस्लिम समाजात मोठी दंगल घडवली जाऊ शकते. अशी शक्यता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊतांनी व्यक्त केली आहे. यावर आता भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचीच चौकशी करावी अशी मागणी केलीय.
हेही वाचा…दोन महिन्यानंतर पंकजा मुंडे राजकारणात सक्रिय, ११ दिवस राज्यात “शिवशक्ती जागर” यात्रा काढणार
कोरोडो हिंदूंचं स्वप्न मोदी सरकारने पुर्ण केलं आहे. यातच आता अयोध्यात राम मंदिराचं भव्य दिव्य उद्घाटन सोहळा होणार आहे. बाबरचा वंशज असणाऱ्या संजय राऊतांना पोटशूळ उठलं आहे. आम्हाला संशय आहे की राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत कट रचण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे त्यांची एनआयएने त्यांना अटक करून त्यांची कसून चौकशी करावी अशी मागणी तुषार भोसले यांनी केंद्र सरकारकडे केलीय.
हेही वाचा…“महायुतीत वादाची ठिणगी..,! राष्ट्रवादीकडून पालकमंत्र्यांवर दबावाचा प्रयत्न? वजन असणा-या जिल्ह्यात कुरबुरी?
दरम्यान, राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देशभरातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून ट्रेनने लोकांना बोलावलं जाईलं . यातील एखाद-दुसऱ्या ट्रेनवर दगडफेक केली जाईल. पुलवामाप्रमाणे धर्मांधतेचा आगडोंब उसळवणार नाही ना अशी भीती वाटतेय. असं राऊतांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…सरकारचा हलगर्जीपणा..,! “केंद्राने निर्यात शुल्क लावले, बंदरात ८०० टन कांदे सडले!
हेही वाचा…“५० खोक्यांच्या जीवावर पक्ष फोडून महाराष्ट्रात चिखल करणाऱ्या भाजपविरोधात इंडियाची बैठक”
हेही वाचा…“हातात तलवार घेऊन शक्तीप्रदर्शन करणं बांगरांना महागात पडलं,” आता पोलिस स्टेशनच्या चकऱ्या मारव्या लागणार
हेही वाचा…“इकडे मुलीची मंत्रालयात अजित पवारांसोबत भेट अन् तिकडे नवाब मलिकांना कोर्टाकडून मोठा दिलासा”
हेही वाचा…“सरकारमधीलच ‘हा’ आमदार सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्याच्या तयारीत”