नांदेड : राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर कार्यकर्ते लावत आहेत. तसेच आगामी निवडणुकीत आमचाच मुख्यमंत्री असणार असा दावा आता राज्यातील प्रमुख पक्ष करीत आहेत. यातच आता काँग्रेसचे आमदार प्रज्ञा सातव यांनी महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून अशोक चव्हाण यांना बघायचंय असं विधान केलं आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात आता पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.
हेही वाचा…“२०२४ ला पुन्हा एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री होणार”, शिंदे गटातील आमदारांनी शड्डू ठोकला
अशोक चव्हाण यांनी हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठवाड्यातील आमच्या अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री होतांना पाहायचं आहे. असं विधान आमदार प्रज्ञा सातव यांनी केले आहे. त्यामुळे आता या विधनानंतर इतर पक्षातील नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येणार. ते पाहाणं महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंचा ऐकरी उल्लेख असलेले ते बॅनर कुणी लावले ? “औरंगजेबचाही फोटो
दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय पक्षातील नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बँनर लागले आहेत. अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, तसेच देवेंद्र फडणवीस यांचेही बँनर लागले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद दिलं तर काम करेन,” छगन भुजबळांनी व्यक्त केली इच्छा
हेही वाचा…“राष्ट्रवादीने काॅंग्रेसचा युवा कार्यकर्ता फोडला,” जंयत पाटलांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
हेही वाचा…“काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांना पटोलें लाथा मारून हाकलतात,” आशिष देशमुखांचा गंभीर आरोप
हेही वाचा…“वेदांता फॉक्सकॉन घालवला आता मायक्रॉन तरी महाराष्ट्रात आणा,” नाना पटोलेंचं एकनाथ शिंदेंना पत्र
हेही वाचा…“10 कोटींची ऑफर नाकारल्याने शाखा तोडली”, ठाकरे गटातील माजी नगरसेवकाचा शिंदेंवर आरोप