वर्धा : आगामी काही काळात राज्यात विधानसभा, लोकसभा आणि महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षातील नेते दुसऱ्या पक्षात प्रवेश करीत आहेत. यातच आता वर्धा जिल्हात काॅंग्रेसचे युवा नेत्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“अरे, बाबा..! मोदीजी देश चालवातयत, फक्त साडेतीन जिल्हे नाही”, मेघना बोर्डीकरांचा रोहित पवारांना टोला
राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्याचे युवक काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक डगवार यांचा राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला. अशोक डगवार यांचे सार्वजनिक जीवनातील कार्य अतिशय उल्लेखनीय आहे. प्रदेशाध्यक्षांनी त्यांचे पक्षात स्वागत केले, तसेच त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या. यावेळी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, वर्धा सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष प्रलय तेलंग यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा…साताऱ्यातील दोन राजे भिडले, फडणवीसांची घेतली भेट, फडणवीस म्हणाले की, “असं गंभीर…”
दरम्यान, यातच मागील काही दिवसापासून काॅंग्रेसमध्ये अतंर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. नाना पटोले आणि आशिष देशमुख यांच्यातील वाद निर्माण झाला. त्यानंतर आशिष देशमुखांना काॅंग्रेसमधून निलंबित करण्यात आलं. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. @Jayant_R_Patil यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्याचे युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक डगवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. श्री. अशोक डगवार यांचे सार्वजनिक जीवनातील कार्य अतिशय उल्लेखनीय… pic.twitter.com/KG1y1rsBnN
— NCP (@NCPspeaks) June 22, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांना पटोलें लाथा मारून हाकलतात,” आशिष देशमुखांचा गंभीर आरोप
हेही वाचा…“वेदांता फॉक्सकॉन घालवला आता मायक्रॉन तरी महाराष्ट्रात आणा,” नाना पटोलेंचं एकनाथ शिंदेंना पत्र
हेही वाचा…“10 कोटींची ऑफर नाकारल्याने शाखा तोडली”, ठाकरे गटातील माजी नगरसेवकाचा शिंदेंवर आरोप
हेही वाचा…“२०२४ ला पुन्हा एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री होणार”, शिंदे गटातील आमदारांनी शड्डू ठोकला
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंचा ऐकरी उल्लेख असलेले ते बॅनर कुणी लावले ? “औरंगजेबचाही फोटो