IMPIMP
Who will contest in which seats, Congress's game changer plan for Lok Sabha elections Who will contest in which seats, Congress's game changer plan for Lok Sabha elections

ठरलं तर..! कोण, अन् कोणत्या जागांवर लढणार, काॅंग्रेसचा लोकसभा निवडणुकीसाठी गेमचेंजर प्लॅन ?

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील राजकीय पक्षांनी आढावा बैठकांचा धडाका सुरू करून दिला आहे. राष्ट्रवादी पाठोपाठ आज काॅंग्रेस भवन येथे काॅंग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत नेमकी कशावर चर्चा झाली? त्याची माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद दिलीत.

हेही वाचा…मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा..! उद्धव ठाकरेंसाठी शरद पवार सोडणार ‘हे’ दोन लोकसभा मतदारसंघ 

लोकसभा निवडणुकांसाठी आता जागावाटपावरून महाविकास आघाडीत खदखद सुरू असल्याची चर्चा आहे. त्यावर बोलतांना अशोक चव्हाण म्हणाले की, जिथे ज्याची ताकद त्यालाच जागा मिळावी ही काॅंग्रेसची भूमिका आहे. तसेच जनतेचे मुद्दे घेऊन काॅंग्रेस निवडणुकांना सामोरं जाणार आहे. आणि कुठल्या जागांवर दावा करायचा याबाबत काॅंग्रेसच्या बैठकीत चर्चा झाल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा…“भाऊ बहिणींसाठी धावला अन् निवडणुक बिनविरोध झाली”, मुंडे भाऊ-बहिणींचा निवडणुकीत दणदणीत विजय 

दरम्यान, या बैठकीसाठी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे आदी उपस्थिती होते.

READ ALSO :

हेही वाचा…“खरा शिवराज्याभिषेक ६ जून 2024 ला…! मग आज साजरा करण्याचा विचार कोणाच्या सुपीक डोक्यातून बाहेर पडला ? 

हेही वाचा…“फक्त शारिरिक भूक भागवायला भाजप नेत्यांना मुली हव्या आहेत का?” काॅंग्रेसची भाजपवर जहरी टिका 

हेही वाचा…“छत्रपती शिवाजी ह्या नावाने माझं आयुष्य व्यापलं”, शिवराज्याभिषेकाच्या दिवशी राज ठाकरे भावूक 

हेही वाचा…“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सिंहासन लवकरच हालणार,” पवार-शिंदे भेटीनंतर सुचक संकेत 

हेही वाचा…शिवराज्याभिषेक सोहळा..! मुख्यमंत्री पुजेला खाली बसले, मात्र छत्रपती घराण्याचे वंशज उदयनराजेंना प्रेक्षक म्हणून उभं केलं, राष्ट्रवादीची टिका