IMPIMP
500 from the Thackeray group and 6000 from the Shinde group, the North Court hearing is very important 500 from the Thackeray group and 6000 from the Shinde group, the North Court hearing is very important

ठाकरे गटाकडून ५०० तर शिंदे गटाकडून ६००० पानी उत्तर, कोर्टातील ‘ती’ सुनावणी फार महत्वाची

मुंबई : शिवसेना अपात्र आमदारांच्या याचिकेवर येत्या सोमवारी पुढील सुनावणी पार पडणार आहे. दोन्ही गटाने कागदपत्रांची अदलाबदल न केल्याने विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी यासाठी वेळ वाढवून दिला होता. त्यावर आता ठाकरे गटातील आमदार सुनील प्रभू यांनी १६ आमदारांना अपात्र करावे यासाठी दाखल याचिकेवर सुद्धा सुनावणी होणार आहे.

हेही वाचा…गोकूळ संघाच्या सभेवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या, महाडिक गटांचा सतेज पाटलांवर गंभीर आरोप 

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे  शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा आमनेसामने उभे ठाकणार आहेत. कारण ठाकरे गटाच्या दोन याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांना नोटीस बजावली होती. यावर आता सुनावणी सुरू होत आहे.

हेही वाचा…मराठवाड्यात राज्यमंत्री मंडळाची अलिशान बैठक; शेतकरी मात्र हैराण! 

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या नोटीसला गटाच्या आमदारांनी वकिलांमार्फत वैयक्तिरित्या ५०० पानी लेखी उत्तर दाखल केले होते, तर शिंदे गटाकडून ६००० पानी खुलासा सादर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी महत्वाची मानली जात आहे.

READ ALSO :

हेही वाचा…राज्यातील ‘या’ माजी मंत्र्यांच्या मुलाला शरद पवारांचं बळ, पुण्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली 

हेही वाचा…“कॅबिनेटची बैठक, अति उत्साहात सरकार ४० हजार कोटी रुपयांचा निधी देणार” 

हेही वाचा…कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी एकाच ठिकाणी, अजित पवार अन् फडणवीस विरोधात आंदोलन करणार 

हेही वाचा…कॅबिनेट बैठकीवर ‘हे’ 15 मोर्चे धडकणार, शहराला पोलीस छावणीचे स्वरूप 

हेही वाचाठाकरेंच्या शिलेदारांवर चौकशा अन् गुन्हे दाखल होण्याचे शुल्ककाष्ठ, आणखी एक ‘हा’ शिलेदार अडचणीत