नागपुर : आशिष देशमुख यांनी अलिकडेच काॅंग्रसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या निवडीवर आशिष देशमुख यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर त्यांनी खासदार राहुल गांधी आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टिका केली होती. त्यानंतर नाना पटोले यांनी आशिष देशमुख यांच्यावर कारवाई होणार असल्याचं संकेत दिले होते. त्यानंतर आज काॅंग्रेसकडून अधिकृतपणे आशिष देशमुख यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांना आता कारणे पाठवा नोटीस पाठविली आहे. त्यावर आता आशिष देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…राहुल गांधी, पटोले, खरगेंवरील टिका भोवली, काॅंग्रेसचा मोठा नेता निलंबित, आता राष्ट्रवादीत करणार प्रवेश ?
काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शिस्त पालन समितीने मला नोटीस पाठवली असून निश्चितपणे वेळेआधी मी त्या नोटीसीला उत्तर देणार आहे. खोके, सुरत, गुवाहाटी आणि छत्रपती संभाजीनगर येथील सभेत प्रदेशाध्यक्षांची गैरहजरी, तसेच १६ तारखेला नागपुर येथील वज्रमुठ सभेबाबत यासंदर्भात मला विचारण्यात आलं आहे.
हेही वाचा…“तुम्ही २ आत टाकले अजून २० तयार होतील, लक्ष्यात ठेवा,” जितेंद्र आव्हाडांनी दिला राज्य सरकारला कडक इशारा
माझ्यावर सध्या षडयंत्र रचलं जात आहे. ज्यावेळी विधानसभेचे अध्यक्ष असतांना नाना पटोले यांनी तडकाफडकी राजीनामा देतात. तेव्हाच संशयाची सुई माझी त्यांच्यावर गेली होती. त्यामुळे मला काॅंग्रेसमधून बाहेर काढण्याचं षडयंत्र तेव्हापासून सुरू झालं आहे. त्याचं उत्तर माझ्या उत्तरात स्पष्टिकरण देणार. माझं म्हणणं शिस्तपालन समितीला पटेल अन् मला खात्री आहे की, हे माझं म्हणणं काॅंग्रेस पक्षासाठी हिताचं आहे. ते माझ्यावर अशी कारवाई करणार नाहीत. अशी शक्यताही आशिष देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
Read also
हेही वाचा…“भाजपने एक कबुल केले की, अजितदादा राज्याच्या राजकारणातील सर्वात शक्तीशाली नेते”
हेही वाचा…“गौतम अदाणी प्रकरण..! जेपीसी चौकशीला शरद पवारांचा विरोध, सुचवला दुसरा पर्याय
हेही वाचा…“सध्या कलयुग सुरूअन् रावण राज्य चालवणारे अयोध्येला चालले”, आदित्य ठाकरेंची शिंदेंवर जहरी टिका
हेही वाचा…तब्बल १७ तास नॉटरिचेबल..! बंडाच्या तयारीत ? अजित पवार अवतारले अन् सांगितली सगळी हकीकत
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंनी विचार केला तर त्यांना लहान भाऊ म्हणून मोदी माफ करतील”
- Pragmatic Play
- Demo PG Soft Mirip Asli
- Game Slot Gacor
- Slot Pulsa 20 ribu
- Trik Slot Gacor
- Slot Gacor Hari Ini
- Demo Slot Pragmatic Rupiah
- Slot88
- Togel Hari Ini
- Demo Pragmatic Terlengkap
- Taruhan Mix Parlay
- Daftar Slot Pakai Pulsa
- Daftar BO Togel
- Slot Gacor Terpercaya
- Keluaran HK 2023
- Slot Gacor Gampang Menang
- https://pai-pps.iaingorontalo.ac.id/wp-content/themes/slot-demo/