मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फडतूस शब्द वापरल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यावर शिवसेनेते नेते केदार दिघे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…या दशकातला सगळ्यात मोठा विनोद, ‘घराबाहेर पडू देणार नाही’, सुषमा अंधारेंनी बावनकुळेंची सगळीच काढली
उद्धव साहेबांना घराबाहेर पडू देणार नाही म्हणणाऱ्या भाजपचा मस्तवाल प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी एक लक्षात घ्यावे, ठाकरेंना अडविणारा पैदा व्हायचा आहे. शिवसैनिकांनी ठरवलं तर तुम्हाला घराबाहेर पडणे मुश्किल होईल. असा पलटवार केदार दिघे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
हेही वाचा…“30 लाख दे, नाहीतर गोळ्या घालून ठार करू,” काॅंग्रेसच्या माजी नगरसेवकाला जीवे ठार मारण्याची धमकी
उद्धव ठाकरे आणखी बोलले तर त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. अशा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. त्यावर शिवसेनेला धमक्या देऊ नका. तुमच्या टांगा सांभाळा, तुमची जीभ चुरू चुरू चालतेय. ती फक्त इडी आणि सीबीआय असल्याने. पण सत्ता असेपर्यंतच बोलू शकाल. महाराष्ट्रात आणि दिल्लीतही तुमची सत्ता नसेल. तोपर्यंत यांच्यासारखे पोपट मिठू मिठू बोलतीय. तुमची जीभ चुरू चुरू चालतेय. असं संजय राऊतांनी म्हटलंय.
उद्धव साहेबांना घराबाहेर पडू देणार नाही म्हणणाऱ्या भाजपचा मस्तवाल प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी एक लक्षात घ्यावे…ठाकरेंना अडविणारा पैदा व्हायचा आहे!शिवसैनिकांनी ठरवलं तर तुम्हाला घराबाहेर पडणे मुश्कील होईल…! @ShivSenaUBT_ @AUThackeray
— Kedar Dighe (@KedarDighe1) April 5, 2023
Read also
हेही वाचा…“ते मला फडतूस, लाचार टरबूज्या, छोटा भीम …”, राष्ट्रवादीची फडणवीसांवर जहरी टिका
हेही वाचा…“सामना वर्तमान पत्र लवकरच बंद होणार”? केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा
हेही वाचा…“सुधांशू त्रिवेदीला व्यासपीठावर पहिल्या रांगेत बसवत महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळलं”
हेही वाचा…“नौंटकी करणाऱ्यांसोबत आम्ही युती करणार नाही,” राजू शेट्टींनी नेमकं कुणाला सुनावलं
हेही वाचा…‘स्वरदा बापट’ की ‘ मुरलीधर मोहोळ’, पुणे लोकसभेला ‘कुणाला’ उमेदवारी ?