IMPIMP
Both factions of NCP clash in Mumbai today, Ajit Pawar will take a big decision Both factions of NCP clash in Mumbai today, Ajit Pawar will take a big decision

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची आज मुंबईत खलबत्तं, अजित पवार मोठा निर्णय घेणार

मुंबई : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची आज मुंबईत महत्वाची बैठक होणार असून या या बैठकीत अजित पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या  बैठकीकडे आता सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.  तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी देखील कार्यकर्त्यांची बैठक बोलावली असल्याने राजकीय वर्तुळात याची एकच चर्चा सध्या सुरू आहे.

हेही वाचा…“धंगेकरांचा पारा चढला..! अन् थेट ससून रूग्णालय गाठून ‘या’ प्रकरणाबाबत ससून रूग्णालय प्रशासनाला धरले धारेवर 

राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत सध्या निवडणुक आयोगात सुनावणी सुरू आहे. राष्ट्रवादीबाबत महत्वाची कागदपत्र अजित पवार गटाने निवडणुक आयोगात यापूर्वी सादर केली आहेत. परंतु राष्ट्रवादी पक्ष आपलाच असल्याचं स्पष्ट करण्यासाठी आता अजित पवार गटाने आपली रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. यातच मुंबईतील आजच्या बैठकीत अजित पवार गटाकडून दोन कार्याध्यक्ष निवडण्याचा मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे अजित पवार गटाच्या आजच्या बैठकीकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

हेही वाचा…“तेव्हा पंकजाताई अनेकवेळा पवारसाहेबांना भेटायला यायची”, सुप्रिया सुळेंचं मोठं विधान 

दरम्यान, दुसऱ्या बाजूने शरद पवार गटाने आज महिला पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. आज सकाळी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक होत आहे. पक्षातील महिला संघटना बळकट करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

READ ALSO :

हेही वाचा…सरकारमध्ये १०० दिवस झाल्याने अजित पवारांचं पत्र, शरद पवार गटाने साधला जोरदार निशाणा, म्हणाले,.. 

हेही वाचा…पार्थ पवारांना राजकारणात आणण्यासाठी अजित पवारांनी दिला राजीनामा ? नेमकं काय घडलं? 

हेही वाचा…“आम्ही ठरवले असते तर शिवतीर्थावर सभा घेतलीही असती, पण..,”दसरा मेळाव्यावरून शिंदेंनी घेतली माघार

हेही वाचा…आमदार अपात्रतेची सुनावणी एक दिवस आधीच होणार, मोठं कारण आलं समोर 

हेही वाचा…“तेव्हा महाराष्ट्रात दोनच नेत्यांनी काॅंग्रेसच्या विरोधात रान पेटवलं होतं”, सुळेंचा भाजपवर हल्लाबोल