औरंगाबाद : छत्रपती संभाजी महाराज नगर मध्ये पवार साहेब औरंगाबाद असा उल्लेख करतात. त्यांना या शहाराचं नाव छत्रपती संभाजी महाराज नगर मान्य नाही. असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. आज ते एका कार्यक्रमानिमित्ताने औरंगाबाद शहरात बोलत होते. त्यावर आता राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
हेही वाचा…‘राहुल शेवाळे, किर्तीकर, भावना गवळी की श्रीरंग बारणे,’ केंद्रात शिंदे गटाला दोन मंत्रिपद मिळणार ?
खोटं बोला पण रेटून बोला हे धोरण देवेंद्र फडणवीस कधी सोडणार ? जाहीर व्यासपीठावरून वारंवार पवार साहेबांबद्दल अपप्रचार करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे जे प्रयत्न फडणवीस यांनी चालवले आहेत. त्यातूनच पवार नावाच्या पॉवरची त्यांना किती भीती वाटते हे ते दाखवून देत आहेत. असा पलटवार राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.
हेही वाचा…१ जुलैपुर्वी जवळचा निकवर्तीय आदित्य ठाकरेंची साथ सोडणार, युवा सेनेचा नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आपला सरकार स्थापन झालं. छत्रपती शिवरायांच्या पावलावर डोकं ठेऊन आणि त्यांनी दिलेल्या औरंगाबादमध्ये पवार साहेब तुम्ही कितीही औरंगाबाद म्हटलं तरी छत्रपती संभाजी महाजांना आमच्या ह्यदयातून कोणीच काढू शकत नाही. छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान हे आम्ही कधीच विसरू शकत नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
खोटं बोला पण रेटून बोला हे धोरण देवेंद्र फडणवीस कधी सोडणार? जाहीर व्यासपीठावरून वारंवार पवार साहेबांबद्दल अपप्रचार करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे जे प्रयत्न फडणवीस यांनी चालवले आहेत त्यातूनच ‘पवार’ नावाच्या पॉवरची त्यांना किती भीती वाटते हे ते दाखवून देत आहेत.@Dev_Fadnavis… pic.twitter.com/qgUFBSSGp8
— NCP (@NCPspeaks) June 30, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत…”, बीडच्या सभेतून पंकजा मुंडेंनी पुकारला एल्गार
हेही वाचा…“उद्याचा मुक्काम तुरूंगात असणार हे आदित्य ठाकरेंना…”, संजय शिरसाट यांचं मोठं विधान
हेही वाचा…“माझा भाऊ अन् वडिलांशिवाय राज्यातील राजकारण चालत नाही”,सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला
हेही वाचा…“संतोष बांगरांना मंत्रिपद मिळालं तर राज्यात मटक्याला अधिकृत परवानगी मिळेल”
हेही वाचा…पुढच्या वर्षापर्यंत शिंदे साहेबांची ‘भाजपा’ होईल…! फौजदाराचा हवालदार झालेले ‘फडणवीस’ किती अपमान सहन करणार