बीड : राज्यात एव्हाना देशात ओबीसी आरक्षण धोक्यात आलं होतं. त्यावेळी म्हटलं होतं की कुठल्याही फुलाचा हार गळ्यात घालणार नाही. आता जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत कुठलाही फेटा डोक्यात घालणार नाही. असं भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. तर जे आडवे येतील, त्यांना आडावं केल्याशिवाय राहणार नाही. असा एल्गार देखील मुंडेंनी केला आहे.
हेही वाचा…१ जुलैपुर्वी जवळचा निकवर्तीय आदित्य ठाकरेंची साथ सोडणार, युवा सेनेचा नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
आपल्याला आता ताकही फुंकून पिण्याची वेळ आली आहे. येणारा २०२४ साल हे इतिहास घडवणारं, इतिहास बदलणार वर्ष आहे. तुमची साथ आयुष्यभर मला मिळाली आहे. यापुढेही तुमची साथ मला मिळणार. तसेच मी सर्वसमावेशक चेहरा म्हणून सगळे पाहत आहेत. असंही सुचक वक्तव्य पंकजा मुंडे यांनी बीडच्या सभेत केलं आहे.
हेही वाचा…केंद्रात शिंदे गटाला २ मंत्रिपद, तर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जुलै महिन्यात? कुणाला संधी, कुणाची वर्णी ?
दरम्यान, मागील काही महिन्यापासून पंकजा मुंडे भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांना राज्यातील विविध पक्षांतून पक्षात येण्यासाठी ऑफर देखील येत आहेत. यातच आता नव्याने महाराष्ट्रात रूजू पाहणाऱ्या तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने देखील मुंडेंना पक्षात येण्याची ऑफर दिली होती.
READ ALSO :
हेही वाचा…“उद्याचा मुक्काम तुरूंगात असणार हे आदित्य ठाकरेंना…”, संजय शिरसाट यांचं मोठं विधान
हेही वाचा…“माझा भाऊ अन् वडिलांशिवाय राज्यातील राजकारण चालत नाही”,सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला
हेही वाचा…“संतोष बांगरांना मंत्रिपद मिळालं तर राज्यात मटक्याला अधिकृत परवानगी मिळेल”
हेही वाचा…पुढच्या वर्षापर्यंत शिंदे साहेबांची ‘भाजपा’ होईल…! फौजदाराचा हवालदार झालेले ‘फडणवीस’ किती अपमान सहन करणार
हेही वाचा…‘राहुल शेवाळे, किर्तीकर, भावना गवळी की श्रीरंग बारणे,’ केंद्रात शिंदे गटाला दोन मंत्रिपद मिळणार ?