मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर सध्या अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस नजर ठेऊन आहे. त्यांच्या कार्यालयावर कब्जा करण्याचं काम सुरू केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या दोन उपमुख्यमंत्र्यांपासून सावध राहावं असा इशारा आमच्या मित्राला आहे. असं काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाष्य केलं आहे.
हेही वाचा…“संभ्रमाचं वातावरण निर्माण करण्याची भाजपची रणनिती”, दोन पवारांच्या भेटीवर रोहित पवारांची भाजपवर टिका
अजित पवारांनी सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिंदे गट यावरून नाराज झाला. अजित पवारांमुळे शिंदे गटाची भाजपसोबत मोठी गोची झाली असंही देखील राजकीय वर्तुळात दिसायला लागली असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. यातच आता नाना पटोले यांनी पुन्हा एकदा यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचलं आहे.
हेही वाचा…“एकीकडे एकनिष्ठ आणि दुसरीकडे भ्रष्टाचारी लोक”, आदित्य ठाकरेंची जहरी टिका
दरम्यान, जेव्हापासून अजित पवार शिंदे सरकारमध्ये सामील झाले, तेव्हापासून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अनेक कार्यक्रमातून एकनाथ शिंदे यांची नाराजी दिसून आली.
READ ALSO :
हेही वाचा…“पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांना दोन मोठ्या ऑफर,” काॅंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचा दावा
हेही वाचा…शरद पवारांच्या भेटीची तक्रार काॅंग्रेसच्या हायकमांडकडे, राहुल गांधी चर्चा शरद पवारांसोबत चर्चा करणार
हेही वाचा…“अजित पवारांना मुख्यमंत्री केलं जाईल, असं मुळीच वाटत नाही”
हेही वाचा…“भाजपकडून आपल्याला ऑफर,परंतु..,” मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मोठं विधान
हेही वाचा…“नवाब मलिकांच्या बेलमध्ये आणखी वाढ होतांना दिसेल,” सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया