मुंबई : शरद पवारांना तुम्ही अध्यक्ष मानता तर शरद पवार यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांची हकालपट्टी केली. ती तुम्ही मान्य करणार का ? असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. तसेच जयंत पाटील यांची नेमणुक शरद पवार यांनी केली आहे. असंही म्हणत जितेंद्र आव्हाड यांची नेमणुक केली आहे. आज पत्रकार परिषदेत आव्हाडांनी अजित पवारांवर पलटवार केला आहे.
हेही वाचा…अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांचा झंझावती दौरा, पहिल्या, दुसरी सभेचं ठिकाण ठरलं
आजच्या काही माणसांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आमचे अध्यक्ष शरद पवार असल्याचं मान्य केले आहे. निवडणुक आयोगाच्या नियमानुसार पार्टीचे सर्व अधिकार हे पक्षाच्या प्रमुखांना आहेत. मग त्यांनी कुणाच्या आधारावर नेमणुका केल्या. असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला केला आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीत गोंधळ सुरु असताना मुख्यमंत्री शिंदेंनी डाव साधला, बडा नेता शिवसेनेत
दरम्यान, शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तर आज अजित पवार गटाकडून सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष पदावर नेमणुक करण्यात आली आहे. तर महिला प्रदेशाध्यक्षपदी रूपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष पदासाठी सुरज चव्हाण यांची नेमणुक केली आहे. यामुळे आता अजित पवार आणि शरद पवार सामना सुरू झाला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रीय अध्यक्ष कोण? सुप्रिया सुळेंना पक्षातून काढून टाकणार का ? अजित पवारांनी दिलं उत्तर,म्हणाले, आता..”
हेही वाचा…अजित पवारांकडून शरद पवारांना मोठा धक्का, ‘दोन’ बड्या नेत्यावर केली मोठी कारवाई
हेही वाचा…अजितदादांची पत्रकार परिषद सुरु असतानाच शरद पवारांची मोठी खेळी, नेमकं काय घडलं?
हेही वाचा…अजित पवारांनी घेतला राष्ट्रवादीवर ताबा, पक्षात केले मोठे बदल, “या” नेत्यांवर मोठी जबाबदारी
हेही वाचा…“भ्रष्टवाद सोडून विकासगंगेला येऊन मिळाल्याबद्दल ‘अजित पवार’ आपलं अभिनंदन,”