मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून माझा आवाज दाबण्यासाठीच प्रयत्न सुरू आहे. परंतु माझा आवाज त्यांना दाबता येणार नाही. मी काय आहे हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांना माहिती आहे. माझ्यावर कितीही दबाव आला तरी संजय राऊत गुडघे टेकणार नाही. असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यांना पत्रावळ चाळ प्रकरणी इडीने दुसऱ्यांचा समन्स पाठवले होते.
सर्वोच्च न्यायालयाने आनंदावर पाणी फेरलं; आगामी काही निवडणुकां ओबीसी आरक्षणाशिवाय
एकनाथ शिंदे यांच्या सरकारबाबत संजय राऊत म्हणाले की, सत्तांतराच्या मताशी मी ठाम आहे. कदाचित माझं स्वप्न असेल. प्रत्येकाचं स्वप्न असतं. कुणाला मिळेल त्या मार्गाने मुख्यमंत्री व्हायचं असतं. आम्हाला महाराष्ट्रात सत्ता आणायची आहे. पण मिळेल त्या मार्गाने नाही. लोकांमध्ये जाऊन आणि लोकशाही मार्गाने सत्ता आणू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
शिंदे गटाला मोठा धक्का! बंडखोर खासदाराच्या घटस्फोटीत पतीचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
एकनाथ शिंदे यांच्या सरकारबाबत संजय राऊत म्हणाले की, सत्तांतराच्या मताशी मी ठाम आहे. कदाचित माझं स्वप्न असेल. प्रत्येकाचं स्वप्न असतं. कुणाला मिळेल त्या मार्गाने मुख्यमंत्री व्हायचं असतं. आम्हाला महाराष्ट्रात सत्ता आणायची आहे. पण मिळेल त्या मार्गाने नाही. ज्या वृक्षाच्या सावलीत मोठे झाले. फळे खाल्ली. आपण बाजूला झालेला आहात. आपण दुसरा पक्ष स्थापन करावा आणि आपले अस्तित्व दाखवा. लोकांमध्ये जाऊन आणि लोकशाही मार्गाने सत्ता आणू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
“उद्धव ठाकरेंनी नगरसेवक, आमदारकीसाठी उभं राहावं अन् निवडून दाखवावं”; दिपक केसरकर
एकनाथ शिंदे यांच्या सरकारबाबत संजय राऊत म्हणाले की, सत्तांतराच्या मताशी मी ठाम आहे. कदाचित माझं स्वप्न असेल. प्रत्येकाचं स्वप्न असतं. कुणाला मिळेल त्या मार्गाने मुख्यमंत्री व्हायचं असतं. आम्हाला महाराष्ट्रात सत्ता आणायची आहे. पण मिळेल त्या मार्गाने नाही. लोकांमध्ये जाऊन आणि लोकशाही मार्गाने सत्ता आणू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
Read also
- पुणे महापालिका निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षणाची आज सोडत; वाचा सविस्तर
- “संजय राऊत काय आहे,? हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांना माहिती आहे”
- “मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी सारखं दिल्लीला जावं लागत, ही फार मोठी शोकांतिका”
- “स्मृती ताई, नको त्या विषयावर बेंबीच्या देठापासून बोलतात”
- एकनाथ शिंदे यांचे झंझावत दौरे; 30 जुलैपासून संपुर्ण महाराष्ट्र फिरणार