नवी दिल्ली : काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर आज लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार पलटवार केला. मात्र नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध उद्योगपती गौतम अडाणी यांच्या कथित भ्रष्ट्राचारवर बोलण्याचं टाळलं. परंतु त्यांनी काॅंग्रेसवर मोदींनी जोरदार हल्लाबोल केला. त्यावेळी विरोधकांनी मोदींचं भाषण सुरू असतानाच अडाणींवरून जोरदार घोषणा दिल्या. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ बघायला मिळाला.
हेही वाचा.. “ये तो सिर्फ झांकी है..! मनपा विधानसभा पिक्चर अभी बाकी है,” वरळीतील सभेवरून मुख्यमंत्र्यांना इशारा
राहुल गांधी यांनी काल मोदींवर निशाणा साधत म्हणाले होते की, देशातील उद्योगपती गौतम अडाणी 2014 साली 608 व्या क्रमांकावर होते ते अचानक जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत 2 क्रमांकावर कसे आलेत. ? मोदींनी ही जादू कशी केली.? असा सवाल राहुल गांधी यांनी काल लोकसभेत मोदींना केला होता. त्यानंतर देशात एकच चर्चा रंगली होती.
हेही वाचा..“शरद पवारांची तुलना राजर्षी शाहु महाराजांशी”, राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा गरम होणार?
आज लोकसभेत मोदी बोलत असतांना सत्ताधारी पक्षातील खासदारांनी मोदी मोदी अशा घोषणा दिल्या. तर लगेचच विरोधकांनी दुसऱ्या बाजूला अडाणी अडाणीच्या घोषणा दिल्या. त्यामुळे सभागृ़हात मोठा गदारोळ बघायला मिळाला. यावेळी मोदींनी काॅंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. मागच्या काळात काॅंग्रेसने देशाचं वाटोळ केलं आहे. अशी टिकाही मोदींनी केली आहे.
Read also
- “आमदारांच्या जीवावर खासदार झालेल्या राऊतांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून दाखवावं”
- हेही वाचा..राहुल कलाटे चिंचवडच्या पोटनिवडणुकीत सर्वात श्रीमंत उमेदवार, जाणून घ्या, किती संपत्ती ?
- हेही वाचा..‘“१६ आमदार अपात्र ठरण्याची दाट शक्यता, त्यामुळे घाईने निर्णय घेऊ नका,” उद्धव ठाकरेंची आयोगाला मागणी
- हेही वाचा..“शिंदे आमच्यासोबत म्हणणाऱ्या शिरसाठांना ठाकरे गटाचं जोरदार प्रत्युत्तर”, म्हणाले, “कोणी सुरुंग लावला तर..”
- हेही वाचा..“वरळी नाही, ठाणे नाही तर एकनाथ शिंदेंनी माझ्याविरोधात…,”आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना नवा चॅंलेंज