नागपुर : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर आता राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना आवर घालावं. अशी भूमिका आता राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी संजय राऊतांवर जहरी टिकाही केली आहे.
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीसांनी नवनीत राणांचा गेम करण्याचं ठरवलं”, सुषमा अंधारेंचं नवनीत राणांवर सुचक वक्तव्य
रोज सकाळी उठून मीडियाबद्दल बोलत असतात. त्यांना आता उद्धव ठाकरे यांना आवरं घालण्याची गरज आहे. त्यांची जेवढी जीभ आहे, कुवत आहे. ती पाहून बोललं पाहिजे. त्यांनी नीचपणाचा वक्तव्य केलं आहे. त्या नीचपणाच्या प्रवृत्तीने माफी मागावी, असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. थुंकण्याचा प्रकार ते हिंदू धर्माशी करत असतील तर त्यांनी हिंदू धर्माचा अपमान केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील खरा हिंदू त्यांचं वक्तव्य सहन करणार नाही. असंही मिटकरी यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“भाजप बद्दल पंकजाताईंची उद्वग्निता निर्माण होणं…”, पंकजा मुंडेंच्या नाराजींवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया
दरम्यान, शिंदे गटातील नेते संजय शिरसाट यांच्याबाबत प्रश्न विचारले असता संजय राऊतांनी थंकण्याचा प्रकार केला. त्यावर अजित पवारांनी त्यांना सल्ला दिला. त्यावर संजय राऊतांनी अजित पवारांना धरण्यातील प्रकारावरून टोला हाणला. त्यानंतर संजय राऊतांच्याविरोधात राष्ट्रवादीने आक्रमक भुमिका घेतली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…देशाचा रेल्वे मंत्री कोण? रेल्वे गाड्यांना हिरवा सिग्नल कोण दाखवतो? माजी मंत्र्यांचा सवाल
हेही वाचा…“धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना सल्ला, त्यावर पंकजा मुंडेंचा धनुभाऊंना टोला”, एकच चर्चा
हेही वाचा…“..तर राजकारणातून संन्यास घेईन,” फडणवीसांचा ‘तो’ जुना व्हिडीओ राष्ट्रवादीने लावला, राजकारण तापणार
हेही वाचा…“शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रालय झाला भ्रष्टाचाराचा अड्डा”
हेही वाचा…गोपीनाथ गडावर पंकजा मुंडेंनी मांडली पुढची भूमिका, अमित शहांची भेट घेणार, वातावरण तापणार?