मुंबई : शिवसेनेचे उपनेत्या सुषमा अंधारे ह्या आपल्या जाहीर सभांमधून शिंदे गटातील आमदारांवर तुटून पडत आहेत. अनेकदा सुषमा अंधारे शिंदे गटातील नेत्यांवर कडाडून टिका करतांना दिसत आहेत. त्याला शिंदे गटाच्या आमदारांकडूनही सुषमा अंधारे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. यातच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी अंधारे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टिका केली आहे. त्यावर आज दिवसभर सुषमा अंधारे आणि संजय शिरसाठ प्रकरण समाज माध्यमांवर फिरत आहे.
हेही वाचा…चंद्रकांत पाटलांचा ते विधान, त्यावर कुणाल टिळकांचं प्रत्युत्तर म्हणाले, “माझी आई..”
आमदार संजय शिरसाठ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सुषमा अंधारे यांनी ठाण्यातील परळी पोलीस स्टेशन गाठलं. परळीच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून घेण्याची मागणी सुषमा अंधारे यांनी केली. त्याआधी सुषमा अंधारे यांनी परळीतील पोलीस ठाण्यात कित्येक वेळ बसून होत्या. या प्रकरणावर आता सगळ्याच राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत.
हेही वाचा…“सरकार पाडण्यासाठी शिंदे, फडणवीस आणि मी आमदारांच्या १५० बैठका घेतल्या,” आमदाराचा मोठा गोप्यस्फोट
सुषमा अंधारे यांचा अपमान केला. याच्यात अपमानांचं कुठे आलं तर कळलं नाही. एक व्हिडीओ फिरतोय. त्या व्हिडीओत मी एकही अश्लिल शब्द वापरला नाही. असं सिद्ध करून दाखवलं तर मी तातडीने आमदाराकीचा राजीनामा देईन. मला सत्ता महत्वाची नाही. पण तुम्हाला अधिकार कुणी दिला. असा सवाल संजय शिरसाठ यांनी केला.
हेही वाचा…“संजय शिरसाट नावाच्या लिंग पिसाटाचे कान टोचणे बाबत..”, रूपाली पाटलांचा शिरसाठांवर हल्लाबोल
यात सुषमा अंधारे यांनी याप्रकरणाबाबत महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. लगेच याची दखल महिला आयोगाने घेतली आहे. त्यामुळे संजय शिरसाठ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Read also
हेही वाचा…हाजीर हो….! उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अन् संजय राऊतांना उच्च न्यायालयाकडून समन्स
हेही वाचा…“त्यांच्या मनात गद्दारीचं बीज आधीपासूनच पेरलेले”, तानाजी सावतांच्या दाव्यावर ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया
हेही वाचा…“डंके की चोट पे…!” गुणरत्ने सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षासाठी रद्द
हेही वाचा…“कसब्याचा पराभव हा पराभव नाही..आम्ही कसबा पुन्हा जिंकणारच”, चंद्रकांत पाटील
हेही वाचा…“७२ कोटी रुपयांतून शिरसाठांना ब्लॅकमेल करत पाच कोटी रुपये मागणारी जीवाभावाची बाई कोण?” रूपाली पाटलांचा सवाल