नागपुर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सध्या दोन दिवसीय नागपुर दौऱ्यावर आले आहे. या दौऱ्याच्या वेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. त्यांच्यात जवळपास ४० मिनिटे चर्चा झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील दोन राजकीय दिग्गज ज्यावेळी एकमेकांना भेटतात. त्यावेळी राजकारणावर चर्चा तर होतेच. असा कयास आता बांधला जात आहे.
हेही वाचा…संजय राऊतांना जीवे ठार मारण्याची धमकी देणारे पोलिसांच्या ताब्यात, राजकीय वर्तुळात चर्चा
नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली आहे. त्यांच्यासोबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख ही हजर होते. यावेळी शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्यात उसशेती, शेतकरी आणि साखर कारखानदारी असा विषय असला तरी त्यांच्यात राजकीय चर्चा झाल्या असल्याचा अंदाज राजकीय नेत्यांकडून बांधला जात आहे.
हेही वाचा…“तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा,” सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
दरम्यान, शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्यात जवळपास ४० मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर शरद पवार तेथून ऊरर्वित कार्यक्रमासाठी निघून गेले. याअगोदर शरद पवार यांनी १२ फेब्रुवारीला देखील नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. त्यामुळे मागील काही महिन्यातील ही दुसरी भेट ठरली आहे.
Read also
हेही वाचा…“नारायण राणेंना त्यांच्या मुलाला माझ्याविरोधात उभं करायचंय पण..” ठाकरे गटाच्या आमदारांनी दिलं चॅंलेज
हेही वाचा…“शिवसेना गटाचे नेते अद्वय हिरेंसह ३० जणांवर फसवणुक करण्याचा गुन्हा दाखल,” मालेगावची सभा झाली अन्…
हेही वाचा…“संजय राऊतांना दारूच्या नशेत ‘त्या’ व्यक्तीने धमकी दिली”, देवेंद्र फडणवीसांची माहिती
हेही वाचा…सुप्रिया सुळेताई..! “तेव्हा तुम्हाला तुमच्या गृहमंत्र्यांची निष्क्रियता दिसली नाही का ?” भाजपचा सुळेंना सवाल
हेही वाचा…“संभाजीनगर दंगलीमागे खासदार इत्मियाज जलील यांचा हात..!” शिवसेना आमदाराचा खळजनक आरोप