पुणे : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना फोन वरून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. पंजाबमधील खतरनाक गॅंगस्टरच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर संजय राऊत यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणारे दोन जण पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याच पार्श्भूमीवर आता राज्यातील राजकारण एक वेगळ्याच दिशेने गेलं आहे.
हेही वाचा…“गद्दारी, घरफोड हाच तर तुमचा अजेंडा,” अन् नरेश म्हस्केंवर रूपाली पाटील भडकल्या
खासदार संजय राऊत यांच्या धमकी प्रकरणात पुण्यातून एका आरोपीस ताब्यात घेण्यात आलं आहे. संजय राऊतांना लॉरेन्स बिष्णाई या कुख्यात टोळीच्या नावान धमकीचा मॅसेज आला होता. या प्रकरणात पुणे गुन्हे शाखेने एका संशयित आरोपीस ताब्यात घेऊन, मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. राहुल तळेगाव वय २३ रा. वडगाव शेरी. पुणे असे संबंधित तरूणाचे नाव असून पुणे पोलिसांना त्यास पुढील तपासाकरीता मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी शनिवारी दिली आहे.
हेही वाचा…“संभाजीनगरमधील घटना ही भाजप- एमआयएमच्या छुप्या मैत्रीचं फलित, २०२४ च्या निवडणुकीची तयारी,” राष्ट्रवादीची टिका
मागील काही दिवसापासून राज्यातील राजकीय वातावरण वेगवेगळ्या मुद्यांमुळे चांगलचं चर्चेत आलं आहे. यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत फोन वरून जीवे ठार मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधारी पक्षांवर जहरी टिका केली आहे. त्यातच आता संजय राऊतांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“..तर महाविकास आघाडीची २ तारखेची सभा थांबेल,” गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य
पंजाबमधील खतरनाक गॅंगस्टरच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. मोबाईलवर मेसज करून संजय राऊतांनी जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लॉरेंन्स बिश्नोईच्या नावाने संजय राऊतांनी हा मेसेज आला आहे. दिल्ली में मिल AK-47 से उडा दुंगा असं मॅसेज म्हटलं आहे. संजय राऊतांना धमकी देणारा पुण्यातील असल्याची प्रथामिक माहिती सध्या मिळत आहे. या प्रकरणाबाबत पुण्यातील दोन व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर संजय राऊतांनीच पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.
Read also
हेही वाचा…“तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा,” सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हेही वाचा…“दिल्ली में मिल, AK-47 से उडा दुंगा”,संजय राऊतांना जीवे ठार मारण्याची धमकी, एकच खळबळ
हेही वाचा…विहीर मंजूरीसाठी मागितली लाच, सरपंचांनी केली २ लाखांची उधळण, अधिकारी निलंबित
हेही वाचा…गिरीश बापटांच्या निधनानंतर अवघ्या चौथ्या दिवशी भाजप नेत्याचे लागले ‘भावी खासदार’ म्हणून होर्डिंग्स
हेही वाचा…“मी धर्मअभिमानी हिंदू, त्यामुळे उद्या काळाराम मंदिरात दुपारी 3. 00 वाजता या”, जितेंद्र आव्हाडंचं आव्हान