Tag: Dr Sujay Vikhe Patil

नगरमध्ये लंकेंच्या विरोधात डमी उमेदवार रिंगणात, निलेश लंकेंचा विखेंवर जोरदार घणाघात

अहमदनगर : सध्या देशामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच आता दक्षिण नगरमधून महायुतीकडून पुन्हा सुजय विखे पाटील यांना उमेदवारी ...

Read more

“नाहीतर तुमचेच बारा वाजतील”, लंकेंवर टिका करणाऱ्या सुजय विखेंचा घेतला पवारांनी समाचार

अहमदनगर : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा सुजय विखे पाटलांना उमेदवारी दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाकडून शरद ...

Read more

“विखे मनाने अगदीच भिकारी निघाले”, लंकेंवर टिका, शरद पवार गटाकडून सुजय विखेंचा समाचार

अहमदनगर : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा सुजय विखे पाटलांना उमेदवारी दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाकडून ...

Read more

निलेश लंके आज देणार आमदारकीचा राजीनामा ; ? विखेंच्या विरोधात लोकसभा लढवणार

अहमदनगर :  राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात फुट पडल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही गट लोकसभेच्या निवडणुकीत आमनेसामने आले आहेत. भाजपसह शिवसेना शिंदे ...

Read more

“लाखांत नाही तर कोटीत निधी आणतो, तुमच्यासारखं दाळ व गुळवाल्यांच्या..,” निलेश लंकेंचा विखेंना अप्रत्यक्ष टोला

अहमदनगर : गेल्या काही दिवसापासून राज्यात महायुतीत जागावाटपावरून धुसफूस सुरू झाली आहे. यातच अजित पवार सत्तेत सामील झाल्याने अनेक भाजपच्या ...

Read more

अहमदनगरमध्येही होणार तिरंगी लढत ? लोकसभा निवडणुकीत कुणाचा होणार विजय ?

अहमदनगर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू करून दिलीय. राज्यात महायुतीत भाजपसह शिवसेना शिंदे गट आणि अजित ...

Read more

‘…तर त्यांचा माज उतरवू’; सुजय विखेंचा रोहित पवार, नीलेश लंकेंना टोमणा

अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यातील चार नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यात कर्जत नगर पंचायतचा समावेश आहे. ...

Read more

नाना पटोलेंनी केलेल्या आरोपांचे सत्य बाहेर आलं पाहिजे, अन्यथा हा पोरखेळ बंद करा – मुनगंटीवार

मुंबई : नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते माजी विधानसभा अध्यक्ष देखिल आहेत त्यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी आहे. अशा ...

Read more

महाविकास आघाडीच्या नाटकीपणापासून आत्ताच सावध व्हा; खासदार सुजय विखेंचे जनतेला आवाहन

अहमदनगर: महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करत जनतेला वेड्यात काढण्याचे काम करत आहेत. शेतकरी, सामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष व्हावे म्हणूनच ...

Read more

“शिर्डीत रोजच विश्वस्त मंडळ जाहीर होतंय, सरकारला वाटेल तेव्हा ते नेमणूक करणार” सुजय विखे

शिर्डी: राज्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या साई संस्थानच्या Shirdi Saibaba Sansthan Trust अध्यक्षपदासाठी आता चांगलीच रस्सीखेच सुरु झाली आहे. साई संस्थान ...

Read more

Recent News