मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा संत्तातर होईल, असं भाकित केलं होतं. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना फक्त स्वप्नात राहु द्या. ते स्वप्न पाहत आहेत. असं म्हणत त्यांना जोरदार टोला लगावला आहे. माझ्यावर कितीही दबाव आला तरी संजय राऊत गुडघे टेकणार नाही. असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यांना पत्रावळ चाळ प्रकरणी इडीने दुसऱ्यांचा समन्स पाठवले होते.
एकनाथ शिंदे यांचे झंझावत दौरे; 30 जुलैपासून संपुर्ण महाराष्ट्र फिरणार
सत्तांतराच्या मताशी मी ठाम आहे. कदाचित माझं स्वप्न असेल. प्रत्येकाचं स्वप्न असतं. कुणाला मिळेल त्या मार्गाने मुख्यमंत्री व्हायचं असतं. आम्हाला महाराष्ट्रात सत्ता आणायची आहे. पण मिळेल त्या मार्गाने नाही. लोकांमध्ये जाऊन आणि लोकशाही मार्गाने सत्ता आणू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. त्यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ते स्वप्न पाहत असतात. त्यांना स्वप्नात राहु द्या. राज्यामध्ये 166 लोकांचं सरकार आहे. लोकसभेतही 12 खासदारांनी अध्यक्षांना पत्र दिलं आहे. दोन्ही सभागृहात आमच्याकडे बहुमत असून सरकार मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे त्यांना स्वप्न पाहू द्या. असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी राऊतांना प्रत्यत्तुर दिलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आनंदावर पाणी फेरलं; आगामी काही निवडणुकां ओबीसी आरक्षणाशिवाय
एकनाथ शिंदे यांच्या सरकारबाबत संजय राऊत म्हणाले की, सत्तांतराच्या मताशी मी ठाम आहे. कदाचित माझं स्वप्न असेल. प्रत्येकाचं स्वप्न असतं. कुणाला मिळेल त्या मार्गाने मुख्यमंत्री व्हायचं असतं. आम्हाला महाराष्ट्रात सत्ता आणायची आहे. पण मिळेल त्या मार्गाने नाही. ज्या वृक्षाच्या सावलीत मोठे झाले. फळे खाल्ली. आपण बाजूला झालेला आहात. आपण दुसरा पक्ष स्थापन करावा आणि आपले अस्तित्व दाखवा. लोकांमध्ये जाऊन आणि लोकशाही मार्गाने सत्ता आणू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
शिंदे गटाला मोठा धक्का! बंडखोर खासदाराच्या घटस्फोटीत पतीचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
एकनाथ शिंदे यांच्या सरकारबाबत संजय राऊत म्हणाले की, सत्तांतराच्या मताशी मी ठाम आहे. कदाचित माझं स्वप्न असेल. प्रत्येकाचं स्वप्न असतं. कुणाला मिळेल त्या मार्गाने मुख्यमंत्री व्हायचं असतं. आम्हाला महाराष्ट्रात सत्ता आणायची आहे. पण मिळेल त्या मार्गाने नाही. लोकांमध्ये जाऊन आणि लोकशाही मार्गाने सत्ता आणू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
Read also
- “महाराष्ट्रात लवकरच सत्तांतर होईल”; संजय राऊतांचे भाकित
- पुणे महापालिका निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षणाची आज सोडत; वाचा सविस्तर
- “संजय राऊत काय आहे,? हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांना माहिती आहे”
- “मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी सारखं दिल्लीला जावं लागत, ही फार मोठी शोकांतिका”
- “स्मृती ताई, नको त्या विषयावर बेंबीच्या देठापासून बोलतात”