पुणे : राज्यात ओबीसी विरूद्ध मराठा असा संघर्ष आता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भाजप नेते गोपीचंद पडळकर सध्या ओबीसींच्या सभेला हजेरी लावत आहे. यातच आज इंदापुरात ओबीसींची एल्गार सभा पार पडली. या सभेतून गोपीचंद पडळकर यांनी जोरदार हल्लाबोल केला. तर सभेच्या नंतर मराठा समाजाकडून गोपीचंद पडळकर यांच्यावर आक्रमक भूमिका घेतली. इंदापूरात गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पल फेक करण्यात आली आहे.
हेही वाचा..“सरकारला पश्चाताप करावा लागेल, फडणवीसांना उघडं पाडू,” जरांगे पाटलांनी दिला इशारा
ओबीसींची एल्गार सभा संपल्यानंतर गोपीचंद पडळकर या सभास्थाळा लागून असलेल्या अण्णा काटे यांच्या उपोषणस्थळाला भेट देण्यासाठी गेले. यावेळी तिथे असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांनी गोपीचंद पडळकर यांच्या अंगावर चप्पल फेकली. यावेळी मराठा आंदोलकांनी यावेळी गो बॅक अशा घोषणा देखील देण्यात आल्या. त्यामुळे हा वाद आता दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
हेही वाचा…“पुणे शहर लोकसभेसाठी मनसे सक्षम नेतृत्व,” पुण्यात वसंत मोरेंची बॅनरबाजी, तिरंगी लढत होणार ?
दरम्यान, ओबीसी आरक्षण म्हणजे कॅन्सरचा पॅशंट अजून दवाखान्यात घ्यायचा आहे. पण तोवर सर्दी खोकलावाला म्हणतोय मला आधी दवाखान्यात घ्या आणि उपचार करा. पण सरकार नावाच्या कंपाउंडच्या हातात आहे की कोणाला आत द्यायचे, मात्र आपला विश्वास केवळ त्या डॉक्टरवर आहे. तो डॉक्टर म्हणजे केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आहे. असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा..मोठी बातमी..! यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार सुप्रसिध्द गीतकार व लेखक जावेद अख्तर यांना जाहीर
हेही वाचा…“तु ग्रामपंचायत सदस्य होऊन दाखवं”; भुजबळांनी जरांगे पाटलांना पुन्हा डिवचलं
हेही वाचा…एकनाथ शिंदेंना हटवण्यासाठी शिंदेंच्याच २२ आमदारांच्या सह्या, शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया म्हणाले….
हेही वाचा…शिंदे सरकारचा अनगोंदी कारभार, देशाचा तिरंगा कार्यक्रमात लावला उलटा ; विरोधकांची सडकून टिका
हेही वाचा…कोल्हापुरात सतेज पाटलांची ”फिल्डिंग” भाजपला जड जाणार; पाटलांनी जिल्ह्यात उभारलं कार्यकर्त्यांचं नवीन जाळं