सातारा : भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचं बघायला मिळालं आहे. उदयनराजे यांच्याकडून बाजार समितीच्या पूजनाचा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न झाला. उदयनराजे समर्थकांनी कंटनेरच्या माध्यमातून कार्यालय पाडलं. यावेळी शिवेंद्रराजे यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. त्यामुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापला आहे.
हेही वाचा…“गद्दारीचे पहिले आदिपुरूष तर शरद पवार”, भाजप खासदाराची राष्ट्रवादीवर जहरी टिका
शिंदेवाडी बाजार समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन शिवेंद्र राजे यांनी केलं. त्यानंतर उदयनराजे यांच्या समर्थकांनी कंटनेरच्या माध्यमातून बाजार समितीच्या कार्यालयाचे बाजार समितीचा कार्यालय तोडण्यात आलं. त्यावरून दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं.
हेही वाचा…“गद्दारीचे पहिले आदिपुरूष तर शरद पवार”, भाजप खासदाराची राष्ट्रवादीवर जहरी टिका
“त्या बाजार समितीच्या कार्यालयाची जागा माझ्या मालकीची आहे. या ठिकाणी सगळे अल्पभूधारक शेतकरी आहेः त्यावर तुम्ही येऊन नारळ फोडणार. त्या जागेवर कोर्टाचा स्टे आहे, आणि पोलीस त्यांना मदत करत आहे. त्यावर आता उद्या या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस येणार आहेत. त्यावर आम्ही या सर्व प्रकरणाची मांडणी करणार आहे, असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“दरोडे टाकणाऱ्यांच्या तोंडी चोरीची भाषा शोभत नाही”, ठाकरेंच्या विराट मोर्चावर शिंदेंची प्रतिक्रिया
दरम्यान. या प्रकरणावर शिवेंद्रराजे यांनी देखील आपले प्रतिक्रिया दिली आहे. शेती उत्पन्न बाजार समितीला त्याला आपण उपबाजार म्हणतो तो उभा करण्यासाठी शासनाकडून जमीन देण्यात आली आहे. या जमिनीसाठी लागणारे पैसे आहे ते कमिटीने भरले आहे. त्याचबरोबर या जमिनीसाठी लागणारे कायदेशीर गोष्टी केल्या असल्याचे आमच्या मार्केट कमिटीने सांगितले आहे. अनेक वर्ष प्रशासक असल्यामुळे आम्हाला या मार्केटचे काम सुरू करता आलं नाही. आत्ताच झालेल्या निवडणुकीत आम्ही घोषणा केली होती की. निवडणूक झाल्यानंतर सुसज्ज मार्केट यार्ड साताऱ्यातील शेतकऱ्यांसाठी उभा करणार. असल्याचं शिवेंद्रराजे यांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…“..तर एकनाथ शिंदेंनी स्वत:च्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली असती,” मंत्र्यांचा खळबळजनक दावा
हेही वाचा…“१२३० कोटींची गुंतवणुक असलेला प्रकल्प गुजरातमध्ये, आपल्या राज्यात फक्त औरंगजेब अन् धार्मिक तणाव,” राष्ट्रवादीची टिका
हेही वाचा…कोविड काळात महाघोटाळा,? आदित्य ठाकरेंच्या निकवर्तीयांवर इडीचा छापा
हेही वाचा…आमदारांना थांबवण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे गेलो पण… गुलाबराव पाटलांनी सांगितला ‘तो’ किस्सा
हेही वाचा…आघाडीत काय चाललंय? “अमोल मिटकरींमध्ये उद्याचा ‘संजय राऊत’ दिसतोय,” काॅंग्रेस नेत्यांनीच केली टिका