मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेनेच्या राज्यव्यापी मेळाव्यात देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. तर देवेंद्र फडणवीस यांनी नागपुर येथून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला. त्यामुळे काल राजकीय वातावरण चांगलचं पेटलेलं दिसून आलं. यातच काल शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरच रिक्षाचालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, रिक्षाचालक शिवसैनिक असल्याची माहिती
कर्नाटक सरकारने वीर सावरकरांचा धडा काढला. यावर देवेंद्रजी यावर तुमची परिस्थिती काय ते बोला. तुमची सध्याची परिस्थिती अशी झाली आहे की, सांगता येत नाही अन् सहनही करता येत नाही. त्यावर उद्धवजी तुम्हाला कुठे कुठे आग होते हे तुम्हाला सहनही होत नाही आणि सांगता येत नाही. असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं.
हेही वाचा…“मुख्यमंत्री साहेब आपल्या राज्यात घडतंय काय? जयंत पाटलांचं थेट शिंदेंना पत्र
उद्या आपल्या शिवसेनेचा वर्धापन दिवस आहे, अन् परवा जागतिक गटातील आपल्या गद्दाराली एक वर्ष पुर्ण होईल. असं ठाकरेंनी म्हटलं. त्यावर ज्यादिवशी काॅंग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्याची वेळ येईल त्या दिवशी शिवसेनेचा दुकान मी बंद करेन असं बाळासाहेबांनी सांगितलं होतं. बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष हा एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात असून हिंदुत्वाचे जागरम करण्याकरता शिवसेनेच्या रूपाने मजबुतीने उभा राहणार आहे. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“खरी शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, दुसरी जत्रेतील खोटी सेना “
यातच पाटण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधकांची बैठक होणार आहे. त्याबैठकीत भारत मातेला पुन्हा एकदा आपल्या बळकट करण्यासाठी एकत्र येऊ असं ठाकरेंनी म्हटलं. त्यावर भाजपला हटविण्यासाठी आता वेगवेगळे पक्ष युती करत आहेत. त्यावेळी बंगालमध्ये २०१९ साली देखील यांनी मोदी हटावचा नारा देण्यात आला आहे. त्यावेळी मंचावर काॅंग्रेसचे ५२ नेते होते, परंतु ४८ खासदार निवडून आले होते. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“भाजपच्या नेत्या, ते शिवसेनेच्या आक्रमक आमदार,” वाचा मनिषा कायंदेंचा राजकीय प्रवास
हेही वाचा…““देवेंद्र फडणवीसजी…!, जर हिमंत असेल तर..,”” उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना दिलं आवाहन
हेही वाचा…ठाकरेंना मोठा धक्का.! शिवसेनेच्या आक्रमक महिला आमदाराचा शिंदे गटात प्रवेश
हेही वाचा…*ते माझे पाप…मला पक्षातून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कितीदा घर सोडलं,” नारायण राणेंचा गौप्यस्फोट*
हेही वाचा…“राष्ट्र उभारणीत महत्वाचा आधार देणाऱ्या कंपन्यांना मोदी सरकार का उद्ध्वस्त करत आहे?”