मुंबई : गेल्या दहा महिन्यापासून सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील काही महिन्यापासून शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी पाच न्यायाधीशांच्या घटनीपीठांकडे युक्तिवाद केले आहेत. त्यामुळे आता मागील काही दिवसापासून वाट पाहत असलेल्या प्रकरणाचा निकाल उद्या लागण्याची शक्यता आहे. यावर आता विविध शक्यता वर्तवण्यात येत आहेत.
हेही वाचा…“अन् संजय राऊत पोहचले तुरूंगात, ‘या’ प्रकरणात हजर राहण्याचे होते आदेश”
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड करून भाजप सोबत सरकार स्थापन केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर ठाकरे गटाच्या वतीने १६ आमदारांवर अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली. शिवसेनेच्या ४० आमदारांपैकी १६ आमदारांवर ठाकरे गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.
हेही वाचा…“माझ्यावर आग ओकणारे आता…” ‘द केरला’ स्टोरी प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर आव्हाडांची प्रतिक्रिया
सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायधीशांच्या घटनापीठाने १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्ष नार्वेकरांकडे देऊ शकतं. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर असं घडलं तर एकनाथ शिंदेंसाठी हा दिलासा १६ आमदारांना अध्यक्ष पात्र ठरवू शकतात. तर खंडपीठ १६ आमदारांचा निकाल, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांकडे देऊ शकतं. जर असं घडलं तर उद्धव ठाकरे हा दिलासा झिरवाळ हे १६ आमदारांना अपात्र ठरवू शकतात. असं निकालआधी घडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“शरद पवारांना वडील मानुन सुषमा अंधारेंनी अजित पवारांची तक्रार केली”
त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात आमदार अपात्र ठरले तर १९ जणांमध्ये एकनाथ शिंदे यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे सरकार कोसळेल. यामुळे १६ अपात्र झाले तरी बहुमत शिंदे- फडणवीसकडे असणार आणि तेच बहुमत चाचणी जिंकू शकतात. अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. राज्यपालांनी बोलावलेल्या बहुमत चाचणीची भूमिका खंडपीठ अयोग्य ठरवू शकतं. तसं झाल्यास शिंदे- भाजप सरकारसाठी धक्का बसणार आहे. कारण सरकारची निर्मितीचं अवैध ठरेल.
READ ALSO :
हेही वाचा…“आगामी लोकसभा निवडणुक कोणत्या पक्षाकडून लढायची?” अमोल कोल्हेंनी दिले मोठे संकेत
हेही वाचा…महानिकाल…! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा उद्या निकाल..,! राजकारण तापणार, सरकार कोसळणार ?
हेही वाचा…“160 कोटीचं काम 263 कोटी रूपयाला”, तीन ‘भ्रष्टाचाराची फाईल्स’ घेऊन आदित्य ठाकरे राज्यपालांच्या भेटीला
हेही वाचा…“आम्ही सर्व कायदेशीर केलंय, निकालाकडे आम्ही आशादायी,” राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया
हेही वाचा…..“महाविकास आघाडीतील काही आमदार फडणवीस अन् शिंदेंच्या संपर्कात”,मंत्र्यांनी केला मोठा दावा